एक्स्प्लोर

Akola Riots : 'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश

Akola Riots: सर्वोच्च न्यायालयाने 11 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निकालात दंगलीच्या तपासासाठी वरिष्ठ हिंदू आणि मुस्लिम पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

Akola Riots SIT: सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद

सर्वोच्च न्यायालयाने गत 11 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निकालात दंगलीच्या तपासासाठी वरिष्ठ हिंदू आणि मुस्लिम पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्या संदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार या टीका दाखल केली होती. धार्मिक ओळखीनुसार पथकाची रचना करणे संस्थात्मक धर्मनिरपेक्षतेला बाधक घातल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यावर न्यायमूर्ती संजय कुमार यांनी राज्य सरकारचा युक्तिवाद नाकारत पुनर्विचार याचिका फेटाऊन लावली.

दरम्यान, पोलिसांची निष्क्रियता आणि धार्मिक आधारावर दिलेले झुकते माप लक्षात घेत विविध समुदायातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले तपास पथकच पारदर्शकता राखू शकते, असे मत त्यांनी आदेशात नोंदवले आहे. दंगल प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यत कसूर करत गुन्हा दाखल करण्यात पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. धार्मिक तणावाची पार्श्वभूमी असलेल्या प्रकरणात दोन्ही समाजातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथकच पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करते. धर्मनिरपेक्षता कागदावर न राहता प्रत्यक्ष उतरली पाहिजे, असे त्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. या संदर्भात बलरामसिंग प्रकरणातील निरीक्षणांचा आधार घेत त्यांनी मूळ निर्देश योग्य स्पष्ट केलेय.

दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश

तर, खंडपीठातील अन्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांनी मात्र न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या उलट मत नोंदवत याचिका ग्राह्य धरलीय. त्यांनी प्रतिवादीला नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय. त्यांनी खुल्या न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. तपास पथकाची धार्मिक ओळखीवर रचना संवैधानिक धर्मनिरपेक्षितोवर आघात करते, हे राज्य सरकारचे मत विचारात घेण्याजोगे असल्याचे त्यांनी मान्य केलेय. यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश त्यांनी याचिकाकर्ता आणि सरकारला दिलेय.

आणखी वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget