एक्स्प्लोर

'आरे'चे अतिरिक्त कर्मचारी एफडीएकडे वर्ग करणार - राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : कारवाईला विलंब होतो त्यातच एफडीएमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा देखील राधाकृष्ण विखे म्हणाले

Radhakrishna Vikhe Patil : दूध भेसळ संदर्भामध्ये श्रीगोंदा तालुक्यात कारवाई झाली, त्यावेळेला एकट्या जिल्ह्यामध्ये 60 हजार लिटर दूध भेसळयुक्त होते, ही धक्कादायक माहिती समोर आली. दुसरे भेसळीचा केंद्र हे पारनेर तालुका होतं. एफडीए लोकं नेहमी तक्रार करतात की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्या अनुषंगाने आमच्याकडे आरएचे जवळपास 200 ते 250 कर्मचारी अतिरिक्त आहेत, ते आम्ही एफडीएसाठी देणार आहोत. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे, पुढच्या एक महिनाभरामध्ये हा निर्णय होऊ शकतो, असं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचे चाळीस हजार लिटर दूध रोजचे संकलन होतं. त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केवळ तीन अधिकारी आहेत. त्यामुळे कारवाईला विलंब होतो त्यातच एफडीएमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा देखील राधाकृष्ण विखे म्हणाले

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध - राधाकृष्ण विखे पाटील

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे शिर्डी येथे होणार असल्याचा निर्णयाला श्रीरामपूरच्या नागरिकांनी विरोध दर्शवला, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मला याबाबत आश्चर्य वाटलं की नागरिकांनी याला विरोध का दर्शवला. शेवटी हा काही जिल्हा विभाजनाच्या प्रश्न नाही. शिर्डीच्या आजूबाजूच्या तालुक्यांना कुठल्याही कामासाठी नगरला यावं लागतं. त्या उद्देशाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे घेण्याचा निर्णय होत आहे. याला विरोध होण्याचं काही कारण नव्हतं. श्रीरामपूर येथील नागरिकांनी जो विरोध दर्शवला यामध्ये कुठलातरी राजकीय हेतू असल्याचं दिसतेय. 

बीआरएसचा राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न - 

बीआरएसने सध्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे अनेक नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हे राजकीय ध्रुवीकरण सुरू आहे. मात्र याचा फारसा परिणाम होणार नाही. काही दिवसांपूर्वी आपचे वारे होतं, मात्र आपचे वारे निघून गेलं, तशाच पद्धतीने बीआरएसने जरी महाराष्ट्रामध्ये पाळंमूळं रुजवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. 

नवीन वाळू धोरणावर प्रतिक्रिया -

राज्यातील वाळू धरण कार्यान्वित होण्यास वेळ लागत असला तरी आगामी काळात हे धोरण शंभर टक्के यशस्वी करणार असल्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून घरपोच वाळू धोरण राबवला जात आहे, मात्र अनेक ठिकाणी वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहेत, त्यामुळे मागणी करूनही वाळू मिळत नसल्याची तक्रार अनेक ठिकाणी होत आहे. याबाबत बोलत असताना विखे पाटील यांनीही अनेक वर्षाची कीड पूर्णपणे नष्ट होण्यास वेळ लागणार आहे. मात्र आम्ही हे धोरण पूर्णपणे राबवणार असल्याच म्हटलं आहे.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget