एक्स्प्लोर

विधानसभेची खडाजंगी : पवारांचा शिलेदार पुन्हा भिडणार, राहुरी विधानसभेत प्राजक्त तनपुरेंना रोखण्यासाठी महायुती काय प्लॅन करणार?

Maharashtra Assembly Election 2024 : ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेला अहमदनगर जिल्हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो.

Rahuri Assembly Constituency 2024 : ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेला अहमदनगर जिल्हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे बडे राजकारणी या जिल्ह्यात नेहमीच घडले. नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक मतदार संघ म्हणजे राहुरी विधानसभा. तनपुरे आणि कर्डिले यांच्यामधील संघर्षामुळे राहुरीचे राजकारण चांगलेच तापते. सध्या राहुरी विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता असून प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगण्याची चिन्हेे दिसत आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2019 मध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे 1,09, 234 मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे कर्डिले शिवाजी भानुदास यांचा 23,326 मतांनी पराभूत झाले होते. 

2014 ची विधानसभा निवडणूक भाजप विरूद्ध शिवसेनेमध्ये अटीतटीचा सामना झाला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे शिवाजी भानुदास कर्डिले 91,454 मतांनी विजयी झाले होते. शिवसेना पक्षाच्या डॉ. उषाप्रसाद तनपुरे यांचा 25,676 मतांनी पराभव झाला होता. यंदा आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार विरूद्ध शरद पवार यांच्यात लढत झाल्यास कोणाचं पारडं जड भरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
×
Embed widget