एक्स्प्लोर

Ahmednagar News : रुग्णालयाला आतून कुलुप; डॉक्टर, आरोग्यसेविका वेळेत न आल्याने गेटवरच महिलेची प्रसुती

Ahmednagar News : अहमदनगरच्या काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसुती झाली. रुग्णालयाला आतून कुलूप लावलेलं असल्याने बराच वेळ ही महिला आरोग्य केंद्राच्या बाहेरच वेदना सहन करत थांबलेली होती. अखेर तिची गेटवरच प्रसुती झाली

Ahmednagar News : अहमदनगरच्या (Ahmednagar) काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Centre) गेटवरच महिलेची प्रसुती (Delivery) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत रुग्णालयाचे गेट न उघडल्याने गेटवरच महिलेची प्रसुती झाली. आरोग्यसेविका किंवा डॉक्टर वेळेत न आल्याने महिलेवर ही परिस्थिती ओढवली. रात्री एकही डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नव्हते. तर रुग्णालयात केवळ एक वॉचमन उपस्थित होता. रुग्णालयाला आतून कुलूप लावलेलं असल्याने बराच वेळ ही महिला आरोग्य केंद्राच्या बाहेरच वेदना सहन करत थांबलेली होती. अखेर तिची गेटवरच प्रसुती झाली. सुदैवाने महिला आणि तिचे बाळ सुखरुप आहे. मात्र असं असलं तरी घडलेल्या प्रकाराबाबत आणि आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना रुग्णालयाच्या ठिकाणी राहणे बंधणकारक असताना ते बाहेरगावी का राहतात? रात्री ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी होती ते रुग्णालयात का नव्हते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत अनोखं आंदोलन केलं. संदेश कार्ले आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात आले आणि 'प्राथमिक आरोग्य केंद्र विकणे आहे' असा फलक लावला.

Ahmednagar News : रुग्णालयाला आतून कुलुप; डॉक्टर, आरोग्यसेविका वेळेत न आल्याने गेटवरच महिलेची प्रसुती

आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरा : संदेश कार्ले, माजी जिल्हा परिष सदस्य 
आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नसल्याने अशा घटना वारंवार घडत असतात. तसेच शासनाने लवकरात लवकर पदभरती करावे अशी मागणी संदेश कार्ले यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ 986 ANM च्या पदापैकी 585 पद रिक्त आहे. 586 आरोग्य सेवकांची पदं मंजूर असून त्यापैकी 334 पद रिक्त असल्याचे संदेश कार्ले यांनी सांगितलं. 

दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी रुग्णालयाला भेट देऊन संबंधित प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget