एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार, शरद पवार सरप्राईज उमेदवार देण्याच्या तयारीत, 9 जणांची संभाव्य यादी 'ABP माझा'च्या हाती https://tinyurl.com/5n8nxh4n    बीडमधून बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे, नगर दक्षिणमधून निलेश लंके मैदानात उरतण्याची शक्यता https://tinyurl.com/24hvv9j8 

2.उद्धव  ठाकरेंच्या सांगलीतील घोषणेनंतर मविआत धुसफूस, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा, काँग्रेस नाराज, नाना पटोले संतापले
  https://tinyurl.com/3kh5xrpf 

3.शिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेसाठी दुसरा पत्ता टाकला, वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची तयारी https://tinyurl.com/3f426vfw 

4.अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजनांविरोधात लोकसभा लढवण्याची शक्यता  
https://tinyurl.com/ycyhf7ts  अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंचा उमेदवार अमोल किर्तीकरांना तगडी फाईट देणार https://tinyurl.com/y5jr7rsu 

5.पुण्यातून मविआची रवींद्र धंगेकरांनाच लोकसभेची उमेदवारी,पण वसंत मोरे म्हणतात, खासदार तर मीच होणार, पुण्यात तिरंगी लढतीची शक्यता https://tinyurl.com/cf9eup7r 

6.नाशिक लोकसभेवर मनसेच्या एन्ट्रीने महायुतीची धाकधूक वाढली, सेना-भाजप दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार? https://tinyurl.com/yp3uca4n 

7.लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत, पण अमित शाहांची भेट मिळालीच नाही https://tinyurl.com/bdz3aeu8 

8. मुंबईचे मावळते आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्यावर नवी जबाबदारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
https://tinyurl.com/5bkev8vs 

9.दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार, बोर्डाकडून शिक्षकांना सूचना
https://tinyurl.com/bdzyz7ad 

10.IPL सुरु होण्याआधी मोठा बदल, राजस्थानच्या ताफ्यात मुंबईचा भिडू, रणजी गाजवणारा तनुष कोटियानची निवड https://tinyurl.com/pmkvn9sm  'माही' मैदानाबाहेर चेंडू टोलावणार, किंग कोहली सलामीला येणार; CSK-RCB आज भिडणार https://tinyurl.com/mu2w9n9w 

*एबीपी माझा स्पेशल*

अरविंद केजरीवाल यांना अटक, आता पक्ष आणि दिल्ली सरकार कोण चालवणार? https://tinyurl.com/7e5b8twk  

डिपॉझिट म्हणून चिल्लर नाही चालणार भाऊ! लोकसभेचा फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्नवर निर्बंध
https://tinyurl.com/5n75arb6 

सलग तीन वेळा आमदार आणि आता लोकसभेच्या रिंगणात; प्रणिती शिंदेना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, भाजपचं अद्याप काही ठरेना 
https://tinyurl.com/2p9hwcnt 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
 https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget