एक्स्प्लोर

'तानाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

तानाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, औरंगजेब अशा प्रमुख भूमिकांमध्ये कोण झळकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती.

मुंबई : अजय देवगणच्या आगामी 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमातील सैफ अली खाननंतर आता इतर व्यक्तीरेखांची माहितीही जारी करण्यात आली आहे. तानाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, औरंगजेब अशा प्रमुख भूमिकांमध्ये कोण झळकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे.

अजय देवगण सिनेमात तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान उदयभान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या पोस्टरमध्ये सैफ हातात तलवार घेऊन बसल्याचे दिसत आहे. अजय देवगणने ट्वीट करत म्हटलं की, उदयभानच्या दरबारात चुकीला माफी नाही, तर केवळ शिक्षा मिळते.

तानाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर दिसणार आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक जारी करताना अजय देवगणने म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, दगडाने ठेच तर सगळे खातात, मात्र दगडाला टक्कर देणारा मराठा.

माता जिजाऊ यांच्या भूमिकेत पद्मावती राव या दिसणार आहेत. माता जिजाऊ यांच्याबाबत अजय देवगणने लिहिलं की, जो पर्यंत कोंढाण्यावर भगवा फडकणार नाही, तोवर चप्पल घालणार नाही.

याशिवाय औरंगजेबचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. अभिनेता ल्यूक केनी सिनेमात औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत अजय देवगणने लिहिलं की, औरंगजेब मुघल बादशाह, संपूर्ण हिंदुस्थानावर साम्राज्य करण्याचं स्वप्न बाळगणारा बादशाह.

तानाजी द अनसंग वॉरिअर सिनेमात अजय देवगणसोबत त्यांची पत्नी काजोलही दिसणार आहे. दिग्दर्शक ओम रावत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तर अजय देवगण आणि भूषण कुमार सिनेमाची निर्माते आहेत. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget