सलमान आणि यूलिया यांना प्रिती झिंटाच्या रिसेप्शनवेळी एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतरच या दोघांच्या लग्नाविषयीच्या बातमीने जोर पकडला होता.
2/9
चित्रपटाचा असो, किंवा रिअल लाइफ, बॉलीवूडचा दंबग खान कायम चर्चेचा केंद्रबिंदू असतो. सुलतान चित्रपटाच्या शूटिंगवरून त्याने नुकतेच केलेले बलात्कार पीडितेसंदर्भातील वक्तव्य टीकेचे केंद्र झाले होते. आताही त्याच्यासंदर्भात मिळालेल्या नव्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे.
3/9
4/9
पण या दोघांच्याही निकटवर्तीयाने या सर्व शक्यता नाकरल्या असून सलमानचा लग्नाचा विचार नसल्याचे सांगितले आहे.
5/9
सलमान गेल्या काही दिवसांपासून त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर हिच्यासोबतच्या संबंधामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
6/9
इतकेच नाही! तर यूलियाचा घरोबा इतका वाढला आहे की, ती तिच्या कुटुबीयांसोबत अनेक कार्यक्रमात पाहायला मिळाली.
7/9
Spotboy E संकेतस्थळाच्या मते सलमान आणि यूलिया यांच्या लग्नासंबंधिच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत.
8/9
हे दोघेही सातत्याने अनेक कार्यक्रमात एकत्र दिसत असल्याने, सलमान आता लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
9/9
Spotboy E बॉलीवूडशी संबंधित या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, सलमान खानने त्याच्या लग्नाला पुन्हा नकार दिला आहे.