युवराज सिंगची भूमिका हॅरी टॅगरी, सुरेश रैनाची भूमिका रामचरण तेजा साकरत आहेत.
2/9
या चित्रपटात धोनीची पत्नी साक्षी धोनीची भूमिका काएरा आडवाणी हिने साकारली आहे.
3/9
तर धोनीच्या वडिलांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत.
4/9
या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रीयाही मिळाल्या होत्या.
5/9
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर अधारित हा चित्रपट असून या चित्रपटाची क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला यू ट्यूबवर तब्बल 1.5 कोटीवेळा पाहिले गेले आहे.
6/9
या वर्षीचा मोस्ट अवेटिड एमएस धोनी दि अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
7/9
या चित्रपटात कर्णधार धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारत आहे.
8/9
यावेळी त्याने धोनीच्या फलंदाजीतले वेगवेगळे शॉटस् सेटवर सादर केले.
9/9
डान्स रिअॅलिटी शो Dance+2च्या सेटवर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूत पोहचला होता. यावेळी त्याने सेटवर फुल बॅटिंग केली.