सलमान खानच्या 'सुलतान' सिनेमाने तीन दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. मात्र केवळ 'सुलतान'च नव्हे तर सुलतानच्या 9 सिनेमांनी आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'सुलतान' हा 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करणारा दहावा सिनेमा झाला आहे.