एक्स्प्लोर
Mazya Baykocha Navara : हसत खेळत नवरा-बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे नाटक "माझ्या बायकोचा नवरा"
Mazya Baykocha Navara : 'माझ्या बायकोचा नवरा' हे नाटक पती-पत्नीच्या नात्यावर आधारित असून विनोदाच्या आवरणाखाली ते सादर करण्यात आले आहे.
Mazya Baykocha Navara (Image Source : Instagram/ teambhadrakali)
Mazya Baykocha Navara
Comedy
Director
Sagar Deshmukh
Starring
अनिता दाते, सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर
Mazya Baykocha Navara : रंगभूमीवर आलेलं एखादं नाटक त्यात काही बदल करून पुन्हा नव्याने, नव्या नावानिशी रंगमंचावर सादर करण्याचे अनेक प्रयोग यापूर्वी झालेले आहेत. त्यापैकी काही यशस्वी ठरले तर काही अयशस्वी.























