एक्स्प्लोर
LIVE UPDATE : भिवंडी, पनवेल, मालेगाव महापालिकांसाठी मतदान
भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 55 टक्के, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के, तर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
LIVE
Background
पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरु राहिल. एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 26 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
20:05 PM (IST) • 24 May 2017
भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान
20:22 PM (IST) • 24 May 2017
19:44 PM (IST) • 24 May 2017
भिवंडी महापालिका निवडणूक : साडे 5 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान
17:44 PM (IST) • 24 May 2017
मालेगाव : मतदानाची वेळ संपली तरीही अनेक केंद्रांवर मतदानासाठी रांगा, 60 टक्क्यांपर्यंत मतदान टक्केवारी जाण्याचा अंदाज
17:30 PM (IST) • 24 May 2017
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या मतदानाची वेळ संपली
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement