एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Women's Day 2024: महिला दिवस आणि जांभळ्या रंगाचं महत्त्व काय?

Women's Day 2024: पण तुम्हाला माहितीय का? दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं जांभळा रंग विशेषतः परिधान केला जातो. फक्त जांभळाच नाहीतर इतरही आणखी दोन रंगांचा समावेश यात केला जातो. 

Women's Day 2024:  रंग आणि त्यांचं महत्त्व आपण सारेच जाणतो. प्रत्येक रंगाची वेगळी अशी ओळख आहे. काही रंगांची वाटणीही करण्यात आली आहे. पिंक मुलींचा आणि स्काय ब्ल्यू मुलांसाठी, अशी रंगांची विभागणी करण्यात आली आहे. पण तुम्हाला माहितीय का? दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women's Day 2024) निमित्तानं जांभळा रंग विशेषतः परिधान केला जातो. फक्त जांभळाच नाहीतर इतरही आणखी दोन रंगांचा समावेश यात केला जातो. 

जांभळ्या रंगाचा अर्थ (Meaning of Purple Color)

जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचं प्रतीक आहे. महिला दिनी जांभळा रंग परिधान केल्यानं जगभरातील महिलांबाबत एकजुटीची भावना दिसून येते. 

अपेक्षांनी भरलेला हिरवा (Meaning of Green Color)

हिरवा रंग सकारात्मकता आणि आशेचं प्रतिक आहे. हिरवा रंग देखील आनंदाशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त हिरवा रंग समानता आणि सामर्थ्य दर्शवणारा रंग आहे. महिला दिनाच्या मोहिमेशी संबंधित हिरवा रंग प्रत्यक्षात महिलांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहे.

शुद्धता आणि शांतीचं प्रतिक पांढरा रंग (Meaning of White Color)

पांढरा रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतिक आहे. पांढऱ्या रंगाला यशाचं प्रतिक मानलं जातं. याशिवाय, हा रंग शांतता आणि दृढनिश्चय देखील दर्शवितो. जगभरात शांतता आणि सौहार्द राखण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, म्हणूनच हा रंगही या दिवसाचा एक खास भाग आहे.

कोणी केलेली सुरुवात? 

महिला हक्क कार्यकर्त्या क्लारा जेटकिन यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची पायाभरणी केली होती. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झालेल्या वर्किंग वुमनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी हे सुचवलं होतं. कोपनहेगन येथे झालेल्या परिषदेत 17 देशांतील 100 महिलांनी भाग घेतला आणि क्लारा झेटकिन यांच्या या सूचनेला त्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. 

भारतात महिला दिन कधीपासून साजरा केला जातो? 

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोनं 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.  

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट
Maharashtra Politics: मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
Abhijit Panse : राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, ते थांबा बोलले तर थांबणार : अभिजीत पानसे
राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, ते थांबा बोलले तर थांबणार : अभिजीत पानसे
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Rahul Zaware  : निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे मारहाणप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हाCity 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 07 June 2024 : ABP MajhaNarendra Modi Oath Breaking News : नरेंद्र मोदी 9 जून रोजी घेणार पंतप्रधान पदाची शपथSanjay Raut PC FULL : प्रफुल पटेलांना मंत्री व्हायचंय म्हणून मिरचीची प्रॉपर्टी शाहांनी सोडवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट
Maharashtra Politics: मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
Abhijit Panse : राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, ते थांबा बोलले तर थांबणार : अभिजीत पानसे
राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, ते थांबा बोलले तर थांबणार : अभिजीत पानसे
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अजित पवारांना मानाचं पान, थेट अमित शाहांच्या उजव्या हाताला स्थान!
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अजित पवारांना मानाचं पान, थेट अमित शाहांच्या उजव्या हाताला स्थान!
Chandrababu Naidu: चंद्राबाबूंनी सातत्यानं NDAला दिलाय 'दे धक्का'; भाजपचा विश्वास यंदा सार्थ ठरणार का?
चंद्राबाबूंनी सातत्यानं NDAला दिलाय 'दे धक्का'; भाजपचा विश्वास यंदा सार्थ ठरणार का?
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने केला खुलासा
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने केला खुलासा
Hamare Baarah Movie Release : 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने कोणते निर्देश दिले?
'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने कोणते निर्देश दिले?
Embed widget