एक्स्प्लोर

Winter Skin Care Tips : टोमॅटोचा असा करा वापर, हिवाळ्यातही त्वचा होईल तजेलदार

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, अशावेळी तुम्ही टोमॅटोचा वापर करुन त्वचा मुलायम आणि सुंदर बनवू शकता.

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक क्रिम उपलब्ध आहेत. मात्र, अशा क्रीम्समधील केमिकलमुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. अशावेळी तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेऊ शकता. हिवाळ्यात येणार्‍या भाज्या आणि फळे या दोन्हींचा वापर त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासाठी करता येतो. टोमॅटो खाण्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया आपण हिवाळ्यात टोमॅटोचा वापर कसा करू शकतो. 

टोमॅटो आय मास्क (Tomato Eye Mask) : टोमॅटोच्या सालीमध्ये किती पोषण असते हे तुम्हाला माहिती आहे का? यामध्ये व्हिटॅमिन-सी असते जे त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेवरील बारीक रेषा कमी करण्यास देखील सक्षम असते. तुम्ही टोमॅटोची साल काही काळ डोळ्यांखाली ठेवू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यास मदत होईल.

होममेड स्क्रब बनवा (Tomato Scrub) : टोमॅटोचा वापर करून तुम्ही होममेड स्क्रब देखील बनवू शकता. यासाठी तुम्ही टोमॅटो आणि थोडी ब्राऊन शुगर घ्या. टोमॅटोचे कापून दोन भाग करा. त्यात थोडी ब्राऊन शुगर घाला आणि थेट चेहऱ्यावर स्क्रब करा. असे केल्याने तुमची डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.

सनबर्नसाठी टोमॅटोचा वापर करा (Sunburn) : अनेक लोक हिवाळ्यात सनस्क्रिन न लावण्याची चूक करतात.अशा स्थितीत सनबर्नची समस्या खूप वाढते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि दह्याचा पॅकही लावू शकता. यासाठी मिक्सरमध्ये टोमॅटो वाटून घ्या आणि त्यात अर्धी वाटी दही घाला.हे मिश्रण चांगले एकजिन करा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सनबर्न झालेल्या भागावर लावल्याने उन्हामुळे झालेली जळजळ बरी होते.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget