एक्स्प्लोर

Who is Radhika Merchant: अंबानींची होणारी सून राधिका कोण आहे? जाणून घ्या अनंतसोबत तिची पहिली भेट कधी झाली

Who is Radhika Merchant: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश (Mukesh Ambani) अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत (Anant Ambani) याचा आज साखरपुडा झाला आहे. अनंतचा साखरपुडा त्याची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे. अशातच आता नेटकरी राधिका मर्चंट ही नेमकी आहे तरी कोण? हे गूगलवर सर्च करत आहेत. याचबद्दल जाणून घेऊ...

Who is Radhika Merchant: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश (Mukesh Ambani) अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत (Anant Ambani) याचा आज साखरपुडा झाला आहे. अनंतचा साखरपुडा त्याची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे. रिलायन्स ग्रुपचे संचालक-कॉर्पोरेट अफेयर्स परिमल नाथवानी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अशातच आता नेटकरी राधिका मर्चंट (Radhika Merchant) ही नेमकी आहे तरी कोण? हे गूगलवर सर्च करत आहेत. तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत की, अंबानींची होणारी सुनबाई आहेत तरी कोण... 

Who is Radhika Merchant: कोण आहे राधिका मर्चंट? 

राधिका मर्चंट (Radhika Merchant) ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि अनंत (Anant Ambani) खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षांची राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. राधिकाने (Radhika Merchant) श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकलं आहे. राधिका (Radhika Merchant) कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिकाच्या (Radhika Merchant) धाकट्या बहिणीचे नाव अंजली मर्चंट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून घेतलं आहे. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि अर्थशास्त्रात पदवीधर आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर, 2017 मध्ये राधिका रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली. राधिकाला (Radhika Merchant) पुस्तके वाचण्याची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. 2018 मध्ये राधिकाचा (Radhika Merchant) अनंत अंबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे.

Who is Radhika Merchant: 2019 मध्ये उडाली साखरपुडाची अफवा

राधिका (Radhika Merchant) अनेक वर्षांपासून अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दिसत आहे. 2018 मध्ये ईशा आणि आकाश अंबानीच्या साखरपुड्यामध्येही राधिका खूप अॅक्टिव्ह दिसली. नीता अंबानी आणि ईशा अंबानी (Isha Ambani) यांच्यासोबतही राधिकाचे अतिशय चांगले संबंध असल्याचे म्हटले जाते. राधिकाच्या (Radhika Merchant) सोशल मीडिया पेजवरही नीता आणि मुकेश अंबानीसोबत Mukesh Ambani)  अनेक फोटो आहेत. 2019 मध्ये दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली होती. मात्र नंतर रिलायन्स समूहाने ही अफवा असल्याचे म्हटले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget