एक्स्प्लोर

Propose Day 2023 : 'प्रपोज डे' निमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करताय? बेस्ट पार्टनरसाठी तुमच्यात असायला हवेत 'हे' गुण

Propose Day 2023 : जर तुम्हालाही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्हाला आवडणाऱ्या मुलीला प्रपोज करायचं असेल तर मुलींना कशी मुलं आवडतात हे जाणून घ्या.

Propose Day 2023 : आजपासून व्हॅलेंटाईन वीकला (Valentine's Week) सुरुवात झाली आहे. जगभरात हा प्रेमाचा आठवडा अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज रोझ डे झाल्यानंतर व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे (Propose Day). खरंतर प्रेम कोणावरही होऊ शकतं. मुलींना मुलामधला कोणता गुण कधी आवडेल काही सांगता येत नाही. पण, काही मुलं अशी असतात जी प्रत्येक मुलीला इम्प्रेसिव्ह वाटतात. मुलींना बिनधास्त आणि स्मार्ट आणि रोमॅंटिक मुलं आवडतात. 

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील एका मुलाखतीत म्हणाली होती की, 'मला स्मार्ट आणि रोमॅंटिक मुलगा आवडतो. चिपकू मुलं अजिबात आवडत नाहीत. तसेच, फ्लर्ट करणारी मुलंही आवडतात. फक्त मलायकाच नाही तर, बहुतेक मुलींना अशी मुलं आवडतात. जर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्हाला आवडणाऱ्या मुलीला प्रपोज करायचं असेल तर मुलींना कशी मुलं आवडतात हे जाणून घ्या.

1. मुलांचा आत्मविश्वास आवडतो : मुलींना आत्मविश्वास असलेली मुलं आवडतात. तुमची विनोदबुद्धी चांगली असेल तर मुलींमध्ये तुमचा दबदबा असेलच. हुशार मुलंही मुलींना आवडतात. याशिवाय, इतरांबरोबर सहज मिसळणारी मुलंही मुलींना फार आकर्षित करतात.

2. रोमँटिक मुलं आवडतात : मलायका अरोरा प्रमाणेच बहुतेक मुलींना रोमँटिक मुलं आवडतात. प्रत्येक मुलीला तिचा जोडीदार खूप रोमँटिक असावा, प्रेमाने बोलणारा, वेळ देणारा असावा असं वाटतं. जी मुलं मुलींच्या भावना समजून घेतात मुलींना अशी मुलं फार आवडतात. तसेच, प्रत्येक गोष्टीची स्तुती करणारेही मुलं मुलींना आवडतात.  

3. आनंदी स्वभावाची मुलं आवडतात : बहुतेक मुलींना आनंदी मुलं आवडतात. जे छान आणि प्रेमळ गोष्टी करतील अशा मुलांकडे मुली जास्त आकर्षित होतात. मुलींनाही असा जोडीदार हवा असतो ज्याच्याबत्या हसत राहा. मुलगा असा असावा ज्याला तुमच्या चेहऱ्यावर हसू कसे आणायचे हे माहित आहे. 

4. हॅंडसम आणि फिट असावा : जी मुलं स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देतील आणि दिसायलाही देखणी असतील त्यांच्याकडे मुली आकर्षित होतात. मुलांचे कपडे, शूज, डीओ, परफ्यूम आणि ड्रेसिंग स्टाईल देखील मुलींना आकर्षित करतात. 

5. सरप्राईज देणारी मुलं आवडतात : मुलींना सरप्राईजेस फार आवडतात. त्यामुळे तुम्ही तिला आवडणारी एखादी गोष्ट भेट देऊन देखील प्रपोज करू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Valentine's Week Full List 2023: यंदा रोज डे, प्रपोज डे, किस डे कधी? जाणून घ्या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत सर्वकाही

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget