एक्स्प्लोर

Travel : शिमला, मनाली विसराल! जेव्हा निसर्गाच्या कुशीतलं 'हे' सुंदर गाव पाहाल, जिथे तुम्हाला कोणीही Disturb करणार नाही, कमी बजेटमध्ये फिराल

Travel : भारतातील हे गाव हे असेच एक ठिकाण आहे, जे परवडणारे आणि सुंदर आहे. जर तुम्हाला सुंदर नजारे बजेटमध्ये पहायचे असतील तर या गावाविषयी जाणून घ्या.

Travel : शहराच्या गजबजाटापासून दूर निवांत क्षण मिळण्यासाठी अनेक जण भारताबाहेर फिरण्याचा पर्याय निवडतात. कोणी स्वित्झर्लंड, कोणी फिनलंड, कोणी लंडन अशा विविध देशांना भेट देण्याची तयारी करतात. पण ज्यांचे बजेट कमी आहे, त्यांनी भारताबाहेर जाण्याची खरंच आवश्यकता नाही. कारण भारतच आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. तुम्हाला भारतातील निसर्गरम्य नजारे पहायचे असतील तर तुम्ही नक्कीच एखाद्या डोंगराळ ठिकाणी जावे. भारतातील पर्वत, धबधबे, तलाव आणि वनस्पतींनी समृद्ध घनदाट जंगले पर्यटकांना आकर्षित करतात. संपूर्ण भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्हाला भुरळ घालतील, आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. भारतातील हे गाव हे असेच एक ठिकाण आहे, जे परवडणारे आणि सुंदर आहे. जर तुम्हाला सुंदर नजारे बजेटमध्ये पहायचे असतील तर या गावाविषयी जाणून घ्या..

दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात

हिमाचल प्रदेशात खेड्यापाड्यापासून दऱ्याखोऱ्यांपर्यंत पर्यटकांची गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. हिमाचलचे नाव ऐकताच बहुतेक लोक मनाली आणि शिमल्याचा विचार करू लागतात, परंतु या ठिकाणांव्यतिरिक्त हिमाचलमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, जिथे शांत वातावरण तुम्हाला आराम आणि शांती तर देईलच, शिवाय. तुमच्या खिशावर कोणतेही ओझे असणार नाही. हिमाचलमधील तोश गाव हे असेच एक ठिकाण आहे, जे परवडणारे आणि सुंदर आहे. जर तुम्हाला हिमाचलचे सुंदर नजारे बजेटमध्ये पहायचे असतील तर तोश गावाविषयी जाणून घ्या.

या गावात भेट देण्यासारखे काय आहे?

जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य पहायचे असेल तर हिमाचल प्रदेशातील पार्वती खोऱ्यात तोश नावाचे गाव आहे. हे गाव समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 7900 मीटर उंचीवर वसलेले आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर आराम करण्यासाठी तुम्ही या गावात येऊ शकता. येथील सुंदर बर्फाच्छादित पर्वत, धबधबे आणि तलाव तुम्हाला भुरळ घालतील.

बजेटमध्ये ट्रेकिंग, पार्टी

एवढेच नाही तर या गावात तुम्ही इतर अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता, जे तुमच्या बजेटमध्येही राहील. तोश हे पार्ट्यांसाठीही उत्तम ठिकाण आहे. 

प्रवास खर्च

हिमाचलच्या तोश गावात राहण्यासाठी तुम्हाला कोणतेही मोठे हॉटेल सापडणार नाही. इथे राहण्यासाठी रिसॉर्ट्स आहेत. याशिवाय काही गावकऱ्यांच्या घरी निवारा मिळतो. निसर्ग जवळून पाहणे हा एक मजेदार अनुभव असू शकतो. येथे राहणे इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त असेल.

तोषला कधी जावे?

जर तुम्ही तोशला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिवाळ्यात जाऊ शकता. हिवाळ्यात तुम्ही हिमवर्षाव आणि बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वेळ घालवू शकता. पण तोश खूप उंचावर वसलेले आहे, त्यामुळे इथपर्यंत पोहोचणे थोडे कठीण आहे.

हेही वाचा>>>

Travel : एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य.. निसर्गाची साद अन् जोडीदाराची साथ.. महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणतात 'या' ठिकाणाला

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahashivrastri Superfast News : नमो नमो शंकार... महाशिवरात्रीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
Eknath Shinde & Devendra Fadnavis: फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले: सामना
'फडणवीसांच्या भीतीने एकनाथ शिंदेंचा 'कलेक्टर' 10 हजार कोटी घेऊन दुबईला पळालाय'; 'सामना'तील अग्रलेखातून खळबळजनक आरोप
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Embed widget