एक्स्प्लोर

Teachers Day 2024: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ..! तुमच्या आवडत्या शिक्षकासाठी 5 प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवा, पाहताच क्षणी चेहरा उजळेल.

Teachers Day 2024 : आज आम्ही तुम्हाला अशाच काही ग्रीटिंग कार्ड पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही स्वत: घरी बनवू शकता, आणि तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता.

Teachers Day 2024 : शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ.. ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन उजळते. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक असतात. शिक्षकांचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना यशस्वी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने तुमच्या आवडत्या शिक्षकाला खूश करायचे असेल, तर फारसे नियोजन करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ग्रीटिंग कार्ड पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही स्वत: घरी बनवू शकता, आणि तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता.

आवडत्या शिक्षकाला शिक्षक दिनाची भेट द्या..!

5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण सर्वजण त्या शिक्षकांचे आभार मानतो, ज्यांनी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिला. या दिवशी आपण आपच्या शिक्षकांना सांगतो की, ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडत्या शिक्षकाला शिक्षक दिनाची भेट देणार असाल, तर एक असे गिफ्ट द्या, जे तुम्ही स्वतः बनवले आहे, येथे आम्ही हाताने बनवलेल्या ग्रीटिंग कार्ड्सबद्दल बोलत आहोत, जाणून घ्या असे 5 पर्याय, जे बनवायला जास्त वेळ लागणार नाही.

ग्रीटिंग कार्ड डिझाइन-1

शिक्षक दिनानिमित्त ग्रीटिंग कार्डची ही सुंदर रचना तुम्ही बनवू शकता. ते बनवण्यासाठी काळ्या रंगाच्या चार्ट पेपरचा वापर करण्यात आला आहे आणि त्यानंतर गुलाबी रंगाच्या कागदाच्या कटिंग्जचा वापर करून त्याला सुंदर डिझाइन दिले आहे.

Teachers Day 2024: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ..! तुमच्या आवडत्या शिक्षकासाठी 5 प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवा, पाहताच क्षणी चेहरा उजळेल.

ग्रीटिंग कार्ड डिझाइन-2

ग्रीटिंग कार्डची ही रचनाही खूप चांगली आहे. तुम्हालाही शिक्षक दिनी तुमच्या आवडत्या शिक्षकांना खूश करायचे असेल, तर तुम्ही ही सुंदर रचना कॉपी करू शकता. त्याची फुले रंगीत कागद वर्तुळात फिरवून तयार केली आहेत, जी खूपच सुंदर दिसतात.

Teachers Day 2024: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ..! तुमच्या आवडत्या शिक्षकासाठी 5 प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवा, पाहताच क्षणी चेहरा उजळेल.

ग्रीटिंग कार्ड डिझाइन-3

जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर असे ग्रीटिंग कार्ड बनवणे फार अवघड काम नाही. YouTube वर आपण ते कसे बनवायचे ते स्टेप्स समजून घेऊ शकता, जे अगदी सोपे आहे.

Teachers Day 2024: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ..! तुमच्या आवडत्या शिक्षकासाठी 5 प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवा, पाहताच क्षणी चेहरा उजळेल.

ग्रीटिंग कार्ड डिझाइन-4

शिक्षक दिनानिमित्त ग्रीटिंग कार्डची अशी रचनाही तुम्ही बनवू शकता. सोपे असण्यासोबतच ते खूप सुंदरही दिसते. गुलाबी रंगाच्या कागदावर निळ्या रंगाचा कागद चिकटवून हे कार्ड तयार करण्यात आले आहे.

Teachers Day 2024: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ..! तुमच्या आवडत्या शिक्षकासाठी 5 प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवा, पाहताच क्षणी चेहरा उजळेल.

ग्रीटिंग कार्ड डिझाइन-5

हे ग्रीटिंग कार्ड बनवणे देखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही फक्त निळा किंवा गुलाबी रंगाचा कागद घ्यावा असे नाही. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडत्या रंगाचा कागदही निवडू शकता. हे बनवणे अवघड वाटत असले तरी, माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केले तर ते बनवणे अगदी सोपे आहे.

Teachers Day 2024: शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ..! तुमच्या आवडत्या शिक्षकासाठी 5 प्रकारचे ग्रीटिंग कार्ड बनवा, पाहताच क्षणी चेहरा उजळेल.

हेही वाचा>>>

Teachers Day 2024 : शिक्षक दिनाची कल्पना सर्वप्रथम कोणाच्या मनात आली? भारतात 5 सप्टेंबरलाच हा दिन का साजरा होतो? जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget