एक्स्प्लोर

Skin Care Tips : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी 'असा' बनवा कारल्याच्या बियांचा फेस पॅक; दिवसभर उत्साही राहाल

Bitter Gourd Seed Benefits : कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

Bitter Gourd Seed Benefits : कारल्याच्या बिया त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यातील जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदातही कारल्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मात्र कारल्याची चव ही कडू असल्यामुळे अनेकजण ते खाणे टाळतात. कडूपणामुळे अनेकांना कारलं खायला आवडत नाही. अशा कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने कारल्याचे अनेक फायदेही आहेत. कारल्याच्या बियांचा फेस पॅक लावल्याने त्वचा सुधारते आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास देखील मदत होते. कारल्याच्या बियांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असलेल्या त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही कारल्याच्या बियांचा फेस पॅक वापरून पाहू शकता. चला तर जाणून घेऊयात कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा?

कारल्याच्या बियांचा पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या 

साहित्य:

2 चमचे कारल्याच्या बिया
1 चमचा मध
1 चमचा दही

कारल्याच्या बियांचा फेस पॅक तयार करण्याची पद्धत 

  • सर्वात आधी, कारल्याच्या बिया चांगल्या प्रकारे धुवून घ्या. त्या मिक्सरमध्ये बारीक करा.
  • आता त्यात मध आणि दही घालून मिक्स करा.
  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
  • त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
  • आठवड्यातून 2-3 वेळा असे केल्याने त्वचा मुलायम, चमकदार आणि तजेलदार दिसेल.
  • हा पॅक 1 आठवड्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतो.

कारल्याच्या बिया त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात.

  • व्हिटॅमिन ई समृद्ध कारल्याच्या बिया त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि ती मऊ करतात.
  • अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि वृद्धत्व टाळतात.
  • व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
  • ओमेगा 3 फॅटी अॅसिड त्वचेची आर्द्रता राखते.
  • मॅग्नेशियम आणि झिंकमुळे ते मुरुम आणि डाग कमी करते.
  • कारल्याच्या बिया त्वचेला खोलवर स्वच्छ करतात आणि त्यात चमक आणतात.
  • त्यामुळे कारल्याच्या बिया लावल्याने त्वचा निरोगी, सुंदर आणि तरुण दिसते.

रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट घटक देखील आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget