एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणानंतर काय करावे? 'या' गोष्टी केल्याने ग्रहणाचा प्रभाव नाहीसा होतो, दोष दूर होतील

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपल्यानंतर काही खास काम करा, जाणून घ्या चंद्रग्रहणानंतर काय करावे, शास्त्रानुसार हे आहेत नियम

Chandra Grahan 2023 : 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 01.05 ते 02.22 पर्यंत चंद्रग्रहण होते. हे ग्रहण भारतातही दिसले. हिंदू धर्मानुसार चंद्रग्रहण हा अशुभ काळ मानला जातो. असे मानले जाते की घर, अन्नपदार्थ आणि शरीर अपवित्र होते, त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरणासाठी काही विशेष कार्य करावे लागेल. याने चंद्राचे दोष दूर होतात आणि ग्रहणाचा कोणताही अशुभ प्रभाव पडत नाही. 


ग्रहण संपल्यानंतर हे काम करा

घरामध्ये गंगाजल शिंपडा  

चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी ग्रहण लागल्यानंतर लगेच संपूर्ण घर मीठाने पुसून टाका आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. तुळशीच्या झाडापासून मंदिरापर्यंत संपूर्ण घर गंगाजलाने शुद्ध करा.

असे करा स्नान 

ग्रहण काळात शरीरही अपवित्र होते, म्हणून ग्रहणानंतर स्नान करावे असे शास्त्रात सांगितले आहे. स्वच्छ नदीत स्नान करावे किंवा स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. ग्रहणकाळात घातलेले कपडे धुवावेत.


या गोष्टी अवश्य दान करा 

आता घरातील मंदिर आणि पूजास्थानावर गंगाजल शिंपडा. देवाच्या मूर्तींना शुद्ध पाण्याने स्नान घालावे. देवपूजा केल्यानंतर ब्राह्मणाला दान द्यावे. चंद्रग्रहणानंतर चंद्राशी संबंधित वस्तू जसे की तूप, मैदा, पांढरे वस्त्र दान करा.


ग्रहणाचे नकारात्मक प्रभाव दूर होतात

ग्रहण संपल्यानंतर पितळेची वाटी तुपाने भरून त्यात तांब्याचे नाणे टाका आणि मग तुमचा चेहरा पाहून दान करा. असे मानले जाते की यामुळे ग्रहणाचे नकारात्मक प्रभाव दूर होतात.

 

गायीला पोळी

चंद्रग्रहण संपल्यानंतर ताजी पोळी बनवून गायीला खाऊ घाला. गाईला भाकरी खाऊ घातल्याने शुभ फळ मिळते. धार्मिक मान्यतेनुसार गायीला चारा दिल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात.

 

चंद्रग्रहणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी

चंद्रग्रहण फक्त रात्रीच होतं. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या जवळ असतो, त्याच वेळी चंद्रग्रहण होतं. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.
चंद्रग्रहण हे केवळ पौर्णिमेलाच होऊ शकतं, यावेळी चंद्र सुमारे 30 मिनिटं ते एक तासापर्यंत त्याच्या कमाल ग्रहणावर राहतो.
संपूर्ण चंद्रग्रहण एक तास आणि तीन चतुर्थांश वेळेपर्यंत असू शकतं.
चंद्रग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात गडद भागात येतो, ज्याला पेनम्ब्रेला म्हणतात.
जेव्हा चंद्र उपच्छायेत असतो, तेव्हा त्याचा रंग लाल होतो.
दरवर्षी सरासरी तीन चंद्रग्रहण होतात.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope 30 Oct-5 Nov 2023 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीचा नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनला पौर्णिमा तिथी सकाळी 9.47 पर्यंतच, वेळ चुकली तर राखी कधी बांधाल? शुभ वेळ कोणती? अनेकांचा संभ्रम..
रक्षाबंधनला पौर्णिमा तिथी सकाळी 9.47 पर्यंतच, वेळ चुकली तर राखी कधी बांधाल? शुभ वेळ कोणती? अनेकांचा संभ्रम..
Vastu Shashtra: रात्री तुम्हीही घराबाहेर कपडे वाळवत असाल तर सावधान! नकारात्मक ऊर्जा, आरोग्यावर परिणाम की आणखी काही? शास्त्र सांगते...
रात्री तुम्हीही घराबाहेर कपडे वाळवत असाल तर सावधान! नकारात्मक ऊर्जा, आरोग्यावर परिणाम की आणखी काही? शास्त्र सांगते...
Lord Shiv: आजची शिवामूठ 'तीळ', पण शिवलिंगावर पांढरे तीळ की काळे तीळ अर्पण करावेत? कमी लोकांना माहित, महत्त्व जाणून थक्क व्हाल....
आजची शिवामूठ 'तीळ', पण शिवलिंगावर पांढरे तीळ की काळे तीळ अर्पण करावेत? कमी लोकांना माहित, महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Shravani Somvar: आज दुसऱ्या श्रावण सोमवारी जुळले मागोमाग शुभ योग, शिवपूजेचा 'हा' मुहूर्त चुकवू नका, जलाभिषेक कसा कराल? धार्मिक महत्त्व...
आज दुसऱ्या श्रावण सोमवारी जुळले मागोमाग शुभ योग, शिवपूजेचा 'हा' मुहूर्त चुकवू नका, जलाभिषेक कसा कराल? धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja: गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Operation Sindoor CDS Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
Tribal Hostel Limit Decision : आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
Embed widget