एक्स्प्लोर

Parenting Tips : मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतर्क व्हा; तुमच्या मुलांना आजपासून 'या' चांगल्या सवयी लावा

Parenting Tips : मुलांचे संगोपन करण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते.

Parenting Tips : आपल्या जीवनशैलीचा आणि सवयींचा आपल्या मुलांवर थेट परिणाम होतो. लहानपणी मुलांच्या अशा काही सवयी असतात ज्या बदलणं खूप कठीण असतं.  काही सवयी मुलं बदलतातही पण काही मुलांच्या वाईट सवयी तशाच राहतात. लहानपणी मुलं अनेक नवीन गोष्टी शिकतात. आपल्या मुलांचे संगोपन करण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मुलांमध्ये चांगल्या सवयी लावणे हे पालकांचे कर्तव्य आहे. 

अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना लहानपणापासूनच काही चांगल्या सवयी शिकवल्या पाहिजेत. आज या ठिकाणी आपण अशाच काही चांगल्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता.

'या' सवयी मुलांना लहानपणापासूनच शिकवल्या पाहिजेत.

  • मौखिक आरोग्य खूप महत्वाचे आहे. लहानपणापासूनच मुलांना ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे. दिवसातून 2 वेळा ब्रश करणं मुलांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. कारण मुलांच्या खाण्याच्या सवयींमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याचा धोका असतो. त्यांना रात्री ब्रश केल्यानंतर काहीही न खाण्यास शिकवा. रोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे. तुमच्या मुलाला रोज आंघोळ करण्याची आणि स्वच्छ राहण्याची सवय लावा.
  • मुलांना रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा : खरंतर लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही निरोगी शरीरासाठी चांगली सवय आहे. यासाठी तुमच्या मुलाला रात्री शक्य तितक्या लवकर झोपण्याची सवय लावा. दिवसातून किमान 7-8 तासांची झोप मुलांसाठी गरजेची आहे. 
  • सकाळी नाश्ता करण्याची सवय लावा : मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना योग्य वेळेत खाण्या-पिण्याची सवय लावणे देखील तितकंच गरजेचं आहे. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी मुलांना योग्य आणि पौष्टिक नाश्ता द्या.  
  • मुलांना खरं बोलण्याची सवय लावा : लहानपासूनच जर मुलांना योग्य शिस्त आणि संस्कार दिले तर मोठेपणी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सवयी महत्त्वाच्या ठरतात. मुलांना लहानपणापासूनच खोटं बोलण्यापासून जर तुम्ही रोखले तर मुले मोठी होऊन देखील त्यांना तेच वळण लागते. तसेच, मुलांना काय चांगलं आणि काय वाईट याची देखील जाणीव लहानपणापासूनच करून द्या. या सवयी तुमच्या मुलांना लावल्यास मुले योग्य मार्गावर लागतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Embed widget