एक्स्प्लोर

Mental Health : मन निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी 'या' अॅक्टिव्हिटी करा; दिवसभर उत्साही राहाल

Mental Health : शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर शरीराबरोबरच मन देखील निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे.

Mental Health : निरोगी राहण्यासाठी, बहुतेक लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यावर लक्ष देतात. पण, जर तुम्हाला एकंदर शरीर तंदुरुस्त (Fitness) ठेवायचे असेल तर शरीराबरोबरच मन देखील निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मन आणि शरीर यांचा खूप खोल संबंध आहे. म्हणूनच, ते सक्रिय आणि निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. तुमचं मन निरोगी आणि शांत ठेवण्यासाठी तुम्ही दिवसभरात काही अॅक्टिव्हिटीज करू शकतात. या अॅक्टिव्हिटीज कोणत्या ते जाणून घेऊयात.

योग आणि ध्यान करणे

जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर खूप लवकर नाराज होत असाल आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नसाल, तर अशा वेळी योग आणि ध्यान करणे तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. यासाठी सकाळी थोडं लवकर उठून योगासने आणि ध्यान करण्याची सवय लावा. तुमच्या आयुष्यात किती फरक पडतोय हे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला तुम्हाला ध्यान करण्यात अडचण येऊ शकते, पण हळूहळू तुम्हाला त्याची सवय होईल. मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहून, तुम्ही अल्झायमरसारख्या आजारांचा धोकाही कमी करू शकता. 

बुद्धिबळ, सुडोकू सारखे खेळ खेळणे

तुमच्या मेंदूचा चालना देण्यासाठी बुद्धिबळ, सुडोकू यांसारख्या खेळांमध्ये थोडा वेळ घालवा. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी तो सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा खेळांमध्ये मेंदूला थोडा जास्त ताण द्यावा लागतो, त्यामुळे मेंदू थकत नाही तर निरोगी राहतो आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. 

नृत्य करणे 

नृत्य ही केवळ शारीरिक क्रिया नाही, तर ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासही मदत करू शकते. जेव्हा तुमचं मन नाराज असेल, काही करावंसं वाटत नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यावर नृत्य केल्यास तुमचा ताण, नैराश्य कमी होईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नृत्यामुळे अतिरिक्त कॅलरी देखील बर्न होऊ शकतात.

नवीन भाषा शिका

मन निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी नवीन गोष्टी शिकणे देखील खूप फायदेशीर आहे. खरंतर, ही कौशल्ये कोणत्याही प्रकारची असू शकतात, मग ती वाद्य, चित्रकला किंवा नवीन भाषा असो. निरनिराळ्या भाषा शिकल्याने बुद्धी तल्लक होते आणि आत्मविश्वासही वाढतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget