एक्स्प्लोर

Tea: चहाप्रेमी आहात तर ही बातमी वाचाच! चहा किती वेळ उकळावा, चांगला चहा कसा बनवावा? 

भारतात पाण्यानंतर चहा हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय आहे. एका झटक्यात आपल्याला फ्रेश करण्याची ताकद ही चहात असते. 

Tea:  चहा जणू आपली एक मूलभूत गरज बनली आहे. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग. दिवसाची सुरुवातच आपण चहाने करतो. 12 महिने आपण चहा पितो. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये चहाची ओढ जरा जास्तच असते.  इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात लोक जास्त चहा पितात. भारतात पाण्यानंतर चहा हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय आहे. एका झटक्यात आपल्याला फ्रेश करण्याची ताकद ही चहात असते. 

आता आपण पाहतो की लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवतात आणि प्रत्येकाची स्वतःची चव वेगळी असते. चहाच्या संदर्भात अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की चहा किती वेळा उकळावा म्हणजे तो चांगला होईल. आपण कोणता चहा बनवत आहात यावर ते अवलंबून असते. काही लोक विना दुधाचा चहा पितात, काही जण दुधासोबत तर काही ग्रीन टी पितात.

दूध घातल्यानंतर चहा किती वेळा उकळवा

चांगल्या चहासाठी दूध घातल्यानंतर तो 2 ते 3 मिनिटे उकळवा. यापेक्षा जास्त चहा उकळला तर चहाची चव कडू होते. लक्षात ठेवा की जर दूध देखील गरम असेल तर हा वेळ आणखी कमी होईल. म्हणजे चहामध्ये फक्त 1 ते 2 उकळी येऊ द्या.

दुधाशिवाय चहा इतका वेळ उकळवा

जर तुम्ही दुधाशिवाय चहा बनवत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटे उकळवा. ग्रीन टीच्या बाबतीतही असेच आहे. ग्रीन टी जास्त वेळ उकळल्यास त्याची चव खराब होते.

चांगला चहा कसा बनवायचा

ब्रिटीश मानक संस्थेने चहा बनवण्याची आदर्श पद्धत दिली आहे जी सर्वोत्तम पद्धत मानली जाते. यासाठी प्रथम एका भांड्यात फक्त दूध गरम करा, दुसऱ्या भांड्यात पाणी ठेवा. पाण्याचे प्रमाण दुधाइतके किंवा थोडे कमी असावे. पाणी गरम झाल्यावर त्यात चहाची पाने किंवा चहा पावडर टाका. चहा पावडरचे प्रमाण साखरेच्या प्रमाणापेक्षा कमी असावे. चहाला चांगली उकळी आली की त्यात साखर घाला. यानंतर चवीनुसार आले, लवंग, काळी मिरी घाला. दूध खूप चांगले उकळवा आणि ढवळत राहा. चहाला चांगली उकळी आली की त्यात उकळलेले दूध घाला. लक्षात ठेवा की दूध घातल्यावर फक्त एक उकळी द्या आणि चहा आपल्याला कपात ओतून घ्या...

ही बातमी देखील वाचा

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
Embed widget