एक्स्प्लोर

Kitchen Tips :  'बस एक चुटकी 'हळदीचा' चमत्कार! पांढरे केस होतील काळे, पद्धत जाणून घ्या 

Kitchen Tips : हळद केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाही तर केसांचे सौंदर्य देखील वाढवते. हळदीच्या वापराने पांढरे केस देखील काळे होतात, जाणून घ्या लावण्याची योग्य पद्धत.

Kitchen Tips : वाढत्या वयाबरोबर आणि अनेक कारणांमुळे वेळेपूर्वीच केस पांढरे (White Hair) होऊ लागतात. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल डाई लावली जाते, पण हा डाई केमिकलयुक्त असल्याने केसांसाठी हानीकाकर ठरू शकतो. त्याचबरोबर मेहंदीचा वापर केसांसाठी चांगला असतो, पण मेहंदी नीट लावली नाही तर केस काळे होण्याऐवजी लाल होतात. अशात पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीचा वापर केला जाऊ शकतो. हळद केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाही तर केसांचे सौंदर्य देखील वाढवते. पांढऱ्या केसांवर हळद लावण्याची योग्य पद्धत येथे जाणून घ्या.

पांढरे केस काळे करण्यासाठी हळद

हळद आणि नारळ

पांढरे केस काळे करण्यासाठी हळद आणि नारळ एकत्र करून डोक्यावर हेअर मास्क म्हणून लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कच्च्या हळदीचे २ तुकडे घ्या आणि बारीक करा. आता एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते गॅसवर ठेवा आणि हे तेल गरम करा आणि त्यात हळद घाला. हे थोडेसे कोमट मिश्रण केसांना १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा केसांना अशी हळद लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.

हळदीचा स्प्रे

केसांवर हळदीचा स्प्रे देखील लावता येतो. एक चमचा हळद आणि थोडे कोरफड जेल एक कप पाण्यात मिसळा. आता बाटली नीट हलवा आणि हे पाणी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत स्प्रे करा. हा स्प्रे केसांवर किमान तासभर लावल्यानंतर केस धुवून स्वच्छ करा. हे केस काळे होण्यास मदत करते आणि केस चमकदार बनवते.

अंडी आणि हळद मास्क

पांढऱ्या केसांवर अंड्याचा आणि हळदीचा मास्क लावता येतो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी २ अंडी, २ चमचे मध आणि २ चमचे हळद मिक्स करा. हा हेअर मास्क टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.

हळद शैम्पू

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही हळदीचा शैम्पू बनवून लावू शकता. हा शैम्पू बनवण्यासाठी 2 चमचे हळद एक चमचा मध आणि थोडे दूध मिसळा. केस धुण्यासाठी ही पेस्ट वापरा. हे हेअर मास्क म्हणूनही डोक्यावर लावता येते. 20 ते 25 मिनिटे केसांवर ठेवल्यानंतर ते धुता येते. हे टाळूवरील कोंडा दूर करण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Health News : हो.. 'तो' पदार्थ तुमच्याच किचनमध्ये, तुमच्याच समोर आहे! पोटापासून हृदयापर्यंतच्या आजारांना दूर ठेवतो

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

व्हिडीओ

PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
Embed widget