एक्स्प्लोर

New Year 2023 : नवीन वर्षाचं स्वागत करताना आरोग्यसुद्धा जपा; 'या' गोष्टी फॉलो करा

New Year 2023 Health Benefits : आजकाल मेजवानीत जंक फूड आणि हेवी फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे.

New Year 2023 Health Benefits  : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांचा उत्साह आणि जल्लोष वाढताना दिसतोय. नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हटलं की त्यात पार्टी आलीच. अशा परिस्थितीत, जर तुम्ही  पार्टी करून नवीन वर्षाचं स्वागत करणार असाल तर लक्षात घ्या ही पार्टी हेल्दी असावी. तुमचा आनंद आणि तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने पार्टीचा आनंद लुटू शकता.    

New Year 2023 Health Benefits : हेल्दी मेनू निवडा

आजकाल पार्टीत उघडपणे जंक फूड आणि हेव्ही फूडचा वापर केला जातो. सकस आहार म्हणजे चवीशी तडजोड करणे असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, तुमच्या चवीबरोबरच तुम्ही तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मेनू सेट करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

  • कोल्ड्रिंक्स, कॉकटेल इत्यादींमध्ये कॅलरीज जास्त असतात. या ऐवजी तुम्ही फ्रूट पंच, फळांचा रस, सूप, शेक किंवा मॉकटेल्स निवडू शकता.
  • तळलेले पनीर, कबाब इत्यादींऐवजी स्टार्टर्स खा.
  • मुख्य कोर्समध्ये खूप तेलकट आहार टाळा. मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाच्या रोट्या, भाकरी खा.
  • सॅलड आणि फळांचा अधिकाधिक वापर करा.

New Year 2023 Health Benefits : आनंदाबरोबरच फिटनेसही महत्त्वाचा  

हिवाळ्यात उत्सव साजरा करण्यासाठी बोनफायरभोवती नृत्य आणि खेळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. डान्समुळे पार्टीत एक वेगळी रंगत तर येतेच पण चांगला व्यायामही होतो. त्यामुळे पार्टीत डान्स नक्की करा. तसेच, शारीरिक हालचालींशी संबंधित खेळ निवडा.  

New Year 2023 Health Benefits : हिवाळ्यात उबदार कपडे घालणे आवश्यक आहे

नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मित्रांबरोबर पार्टी करत असाल तर उबदार कपड्यांची विशेष काळजी घ्या. हिवाळ्यातील ड्रेसमध्ये तुम्ही आणखी स्टायलिश आणि सुंदर दिसता. आजकाल फॅशनसाठी लोक हिवाळ्यातही उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडतात, त्यामुळे    अनेक आजारांचा सामना करावा लागतो. नवीन वर्षात उबदार कपडे न घालणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. हिवाळ्यात तुम्हाला न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच निरोगी राहाल.

महत्त्वाच्या बातम्या : 

Travel Tips : नवीन वर्षात गोवा फिरायची इच्छा आहे, पण बजेट नाही? 'या' बजेट फ्रेंडली डेस्टिनेशनचा पर्याय निवडा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणारSpecial Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवरSpecial Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरीSpecial Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Embed widget