एक्स्प्लोर

Water Intake : किती ग्लास पाणी रोज प्यायला हवे? जाणून घ्या

रोज आपल्या शरीराला किती पाणी लागते, हे सांगणे कठीण होते. पाणी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे असते.

Intake Of Water : आपल्या शरीरात 75 टक्के पाणी आहे. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त पाण्याची गरज असते. पाणी अधिक पिणे हे आरोग्यासाठी लाभदायक असते. भरपूर पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून सुटका होते. पण दिवसभरात किती पाणी प्यायला हवे, तसेच किती प्रमाणात पाणी शरीरात जायला हवे याबद्दल अनेकांना माहिती नसतं.

शरीरासाठी पाणी का आवश्यक आहे ? (Why Does Your Body Needs Water)

पाण्यामुळे शरीराला न्युट्रिशन (Neutrition) आणि आॅक्सिजन (Oxygen) मिळते.

शरीराचे तापमान (Temprature)  व्यवस्थित राहते.

पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो.

शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे (Electrolyte) प्रमाण नियंत्रणात राहते.

पाण्यामुळे शरीरातील विषजन्य पदार्थ (Toxins) आणि जंतू (Germs) बाहेर पडण्यास मदत होते. 

पाण्यामुळे आपल्या शरीरातील हाडे (Bones) भक्कम होतात. 

रोज किती प्रमाणात पाणी प्यायला हवे? (How Much Water Should You Drink Daily)

आहार मार्गदर्शक तत्वानुसार तंदुरूस्त शरीराकरिता दिवसभरात किमान 8 ग्लास म्हणजेच 2 लिटर पाणी प्यायला हवे. 

जीवनशैली (Lifestyle)

तुम्ही नियमीत व्यायाम करत असाल चालत असाल तर जास्त पाणी प्यावे. 

पर्यावरण (Enviornment)

आजूबाजूच्या वातावरणात तापमान जास्त असेल किंवा दमट हवामान असेल तर पाणी जास्त पिणे गरजेचे आहे. 

आहार (Diet)

तुमच्या आहारात फळं आणि फळाच्या रसांचा समावेश असेल तर शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्याची पातळी तुमच्याकडून गाठली जाईल.

हेल्थ (Health)

आजारी पडल्यानंतर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. परिणामी शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. तसेच गरोदर महिलांनीही जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. 

कमी पाणी प्यायल्यास काय होऊ शकते? (What Are The Signs Of Less Water Intake)

कोरडी त्वचा (Dry Skin)

तोंडातील लाळेचा अभाव (Lack Of Saliva)

डोकेदुखी (Headache)

बद्धकोष्टता (Constipation)

संधिवात आणि थकवा (Muscal Cramp And Fatique)

पाणी पिणे कसे वाढवावे? (What Are Ways To Increase Your Water Intake)

दिवसातून तुम्ही तीन वेळा जेवत असाल तर प्रत्येक जेवणानंतर पाणी प्या. 

जास्तीत जास्त पाणी शरीरात जाण्यासाठी तुमच्या फोनमध्ये अलार्म लावा. 

पाण्याची बाटली कायम डोळ्यासमोर ठेवा. 

ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त आहे अशी फळे खा. उदा. कलिंगड (Watermelon) , लिंबू (Lemon)

महत्वाच्या इतर बातम्या

Raj Thackeray: अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत; वाचा काय म्हणाले राज ठाकरे...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget