एक्स्प्लोर

Health News : वारंवार होते डोकेदुखी? 'या' जीवनसत्वाची कमतरता, मायग्रेन होण्याचे संकेत, जाणून घ्या

Health News : काही लोक अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. व्हिटॅमिनची कमतरता हे देखील यामागील कारण असू शकते.

Health News :  काही लोक अनेकदा डोकेदुखीची (Headache) तक्रार करतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते. कधीकधी ही डोकेदुखी इतकी वाढते की, ती एका आजाराचे रूप घेते ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. नेमका हा आजार कशामुळे होतो? जाणून घ्या याबद्दल..


'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वारंवार डोकेदुखी होते

आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसा, कधीकधी ही डोकेदुखी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. वास्तविक, व्हिटॅमिन 'डी' चा मेंदूचे कार्य आणि मज्जातंतूंच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. 

 


..त्यामुळे डोकेदुखी सुरू होते
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, शरीरात सूज येते आणि तुम्हाला न्यूरॉन्सचा त्रास होऊ लागतो. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मायग्रेन आणि इतर डोकेदुखी होऊ लागते. यामुळे प्रथम मेंदूच्या आत सूज येते आणि नंतर तुमच्या न्यूरॉन्सवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नायट्रिक ऑक्साईड वाढून मज्जातंतूंच्या आवेग वाढतात आणि डोकेदुखी कारणीभूत ठरते. हे मॅग्नेशियमची पातळी कमी करते आणि मेलाटोनिनची पातळी वाढवते. त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

 

मायग्रेनची मूलभूत लक्षणे जाणून घ्या

मायग्रेनमध्ये होणारी डोकेदुखी ही अत्यंत गंभीर आणि त्रासदायक असते. हे लवकर नियंत्रणात येत नाही. तुम्हाला खालील लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाऊन यावर योग्य उपचार करण्याची गरज आहे.

उलटीसारखे होणे
सतत भीती वाटत राहणे
भूक न लागणे
डोकेदुखी होणे
डोळ्यासमोर अंधारी येऊन चक्कर येणे

डोकं सतत एकाच बाजूने ठणकत राहणे
कोणत्याही गोष्टीने लवकर थकायला होणे
अति प्रकाश, मोठा आवाज आणि कोणताही तीव्र गंध सहन न होणे
सतत मूड बदलत राहणे
अंगाला सतत खाज येणे
सतत उलटीसारखे आणि मळमळ होणे
बधीरता येणे आणि असह्य डोकेदुखी सतत होत राहणे

 

आपल्या आहारात अधिकाधिक व्हिटॅमिन डी पदार्थांचा समावेश करा

चीज
अंडी
मासे
दूध
सोयाबिन
संत्र्याचा रस
मशरूम

 

हायपरटेंशन टाळण्यासाठी..
भारतातील प्रत्येक चार प्रौढांपैकी एकाला हायपरटेंशन आहे. म्हणून, हे टाळण्यासाठी, आपल्या आहारात जास्तीत जास्त सुधारणा करा. जर तुमच्या शरीराला अन्नातून व्हिटॅमिन 'डी' चा पुरवठा होत नसेल तर, तुम्ही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता. तसेच सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. निरोगी खाण्याचा प्रयत्न करा आणि उत्तम जीवनशैली राखा.

 

 

 

 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget