एक्स्प्लोर

Health Tips : मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त आहात? 'या' घरगुती उपायांचा वापर करून पाहा; काही दिवसांतच साखर नियंत्रित राहील

Health Tips : आजच्या काळात मधुमेहाची समस्या सर्वसामान्य होत चालली आहे. बिघडलेली जीवनशैली आणि अनहेल्दी आहार ही यामागची प्रमुख कारणे आहेत.

Health Tips : आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाची समस्या सामान्य होत चालली आहे. जर रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रित केली नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून तुम्ही साखर नियंत्रित करू शकता. याशिवाय नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. जर तुम्हीही साखरेच्या वाढीमुळे त्रस्त असाल तर या प्रभावी घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता.

हळद

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करते. यामध्ये असलेले कर्क्यूमिन मधुमेह कमी करण्यास मदत करते. याशिवाय हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील भरपूर असतात. ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.

मेथी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी एखाद्या औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. फायबर युक्त मेथी रक्तातील साखरेची पातळी सुधारते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्या, यामुळे मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळतो.

तुळशीची पाने

तुळशीची पाने अनेक रोगांवर उपचार करतात. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बायोटिक गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवतात. तुळशीची पाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या आहारात तुळशीच्या चहाचा समावेश करू शकता.

दालचिनी

दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स, तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. दालचिनी टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

लवंग

लवंग औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. लवंगा मॅंगनीजचा समृद्ध स्रोत आहे आणि त्यात दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. लवंगाचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

जिरे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जिरे खूप फायदेशीर आहे. हे अन्नाला चवदार बनवते आणि अनेक रोग बरे करण्यास मदत करते. हे शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते, जे रक्तातील साखर नियंत्रित करते. यासाठी तुम्ही दररोज रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिऊ शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Embed widget