एक्स्प्लोर

Health Tips : रोज वर्कआऊट करताय? तर तुमच्या आहारात या गोष्टी असायलायच हव्यात

तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही.

workout Health Tips : शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं आहेच. मात्र तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला असे काही सुपरफूड सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वर्कआऊटचा परिणाम दिसण्यास मदत होईल. 

हे सुपरफूड खाल्ल्याने स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढण्यास मदत होईल.

केळी – स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात. त्यामुळे वर्कआऊटआधी केळी खाणं आवश्यक आहे.
 
ड्राय फ्रूट – सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाणं चांगलं असतं.
 
ओट्स – ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर अंगात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खायला हरकत नाही.
 
कॉफी – वर्कआऊटआधी कॉफी पिणंही एक चांगला पर्याय आहे. कॉफी शरीरात इंधनाप्रमाणे काम करते.
 
फ्रूट स्मूदी – कार्बोहायड्रेट्स फ्रूट्सच्या स्मुदीमुळे शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते. शिवाय, दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचं तेज राहतं.
 
चणे – वर्कआऊटआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला हवेत.
 
अंडी – अंडी खाल्ल्याने विशेषत: वर्कआऊटआधी अंडी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते.
 
कडधान्य – वर्कआऊटआधी आहारात कडधान्य असल्यास शरीराला फायद्याचं ठरतं.
 
पनीर – पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असतं. वर्कआऊटआधी पनीर खाणं हा चांगला पर्याय आहे.
 
चिकन आणि ब्राऊन राईस – संध्याकाळी आणि रात्री वर्कआऊटसाठी चिकन आणि ब्राऊन राईस हा पर्याय उत्तम आहे. यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात मिळतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget