एक्स्प्लोर

Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला

Gokul Morcha Kolhapur: या मोर्चानध्ये विशेष म्हणजे दुभत्या म्हशी, रेडा, भस्मासुर अशा विविध प्रतीकात्मक वस्तूंनी सुद्धा लक्ष वेधून घेतलं आहे. इतकेच नव्हे तर आसूड सुद्धा शेतकऱ्यांकडून ओढण्यात येत आहेत.

Gokul Morcha Kolhapur: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या मोर्चामध्ये अभूतपूर्व जनता रस्त्यावर्ती उतरली आहे. आज कोल्हापुरात दसरा चौकातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा धडकणार असून, मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वीच दसरा चौक तुडुंब भरून गेला आहे. दसरा चौकाच्या दिशेने येणाऱ्या सर्व मार्गांवरती फक्त आणि फक्त शेतकरी एकवटला असून, महायुतीविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. या मोर्चानध्ये विशेष म्हणजे दुभत्या म्हशी, रेडा, भस्मासुर अशा विविध प्रतीकात्मक वस्तूंनी सुद्धा लक्ष वेधून घेतलं आहे. इतकेच नव्हे तर आसूड सुद्धा शेतकऱ्यांकडून ओढण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक दसरा चौकातून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांवर विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी अवघ्या जिल्ह्यातूनच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, सातारातील शेतकरी सुद्धा महायुतीविरोधात एकवटण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये या मोर्च्यासाठी अत्यंत संतापाचे वातावरण दिसत असून कोल्हापुरी पायताण सुद्धा प्रतीकात्मक आणण्यात आलं आहे. मोर्चामधील लक्षवेधी बॅनर सुद्धा चर्चेचे विषय ठरले आहेत.   

विधानसभेसाठी काय काय केलं असेल?

कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा, 'आम्ही हातकणंगलेकर' या बॅनरने सुद्धा चांगलंच लक्ष वेधून घेतलं. लक्षात ठेवलंय 2029 हे कोल्हापूर हाय' म्हणत बरं झालं सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे 25 संचालक निवडून आले, नाहीतर भाजपला 26 स्वीकृत संचालक घेऊन बहुमताचं गणित जुळवावं लागलं असतं. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे विचार करा यांनी विधानसभेसाठी काय काय केलं असेल? ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय असं सुद्धा एका बॅनरमध्ये म्हटलं आहे. 

अन्य एक बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये म्हटलं आहे की, "एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे?" गोकुळचा निर्णय बघितला आणि वाटलं इंग्रज आणि यांच्यात फरक काय राहिला? भारत स्वातंत्र्य करण्याची वेळ आलीये?, अशी विचारणा सुद्धा करण्यात आली आहे. दुसरीकडे 'इडा-पिडा टळू दे' म्हणत बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हा मोर्चा जसा ऐतिहासिक असेल, त्याचबरोबर कोल्हापूरकरांच्या विविध बॅनरने सुद्धा लक्षात राहणार आहे. दसरा चौकामध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स सुद्धा चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
Nitin Gadkari Nagpur : 'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Embed widget