एक्स्प्लोर

Health Tips : मसाल्यात आढळणाऱ्या चक्रफूलाचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : जर तुम्ही जास्त मसाले वापरत असाल तर त्यात चक्रफूलाचा नक्की वापर करा.

Health Tips : आपल्यापैकी बहुतेक लोकांना मसालेयुक्त पदार्थ खायला आवडतात. अर्थात प्रत्येक मसाल्याची एक वेगळी चव असते. जेवणात मसाल्याचा योग्य तो वापर केल्याने जेवण अधिक चविष्ट होते. जेवण चविष्ट बनवण्यासाठी घरामध्ये वेलची, मसूर साखर, तमालपत्र, काळी मिरी, लवंग इत्यादी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे मसाले जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे मसाले आरोग्यदृष्ट्याही फार महत्वाचे असतात. या मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. हे मसाले आरोग्यासाठी चांगलेच नाहीत तर रोज सेवन केल्याने वजनही झपाट्याने कमी होऊ लागते. ज्या लोकांना जीममध्ये जाऊन वर्कआऊट करण्याचा कंटाळा येतो अशा लोकांनी वजन कमी करण्यासाठी तुम्ही खड्या मसाल्यांचा वापर करू शकता.

खड्या मसाल्यांमध्ये तुम्ही चक्रफूल वापरू शकता. चक्रफुलात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल यांसारखे घटक वजन कमी करण्यास मदत करतात तसेच शरीराला इतर आरोग्यदायी फायदे देतात. चला तर मग जाणून घेऊयात चक्रफूलचे फायदे आणि ते कसे वापरतात.

चक्रफुलाचे फायदे : 

रोगप्रतिकारशक्तीत वाढ - चक्रफुलात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि इतर रोगांशी लढण्याची क्षमता विकसित होते. एवढेच नाही तर वजन कमी करण्यातही ते प्रभावी ठरते. जर तुम्ही चक्रफुलाच्या पाण्याचे रोज सेवन करत असाल तर वजन कमी करण्यासोबतच तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित - चक्रफुलात असे अनेक घटक आढळतात. जे शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीरातील डिटॉक्सिफाईड होते आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. अशा परिस्थितीत या समस्यांपासून दूर राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चक्रफूलाचे सेवन करा.

पचनसंस्था सुधारते - चक्रफुलात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराची जळजळ कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर, चक्रफूल पचनासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे जेव्हा अन्न पचत नसेल किंवा तुम्हाला बद्धकोष्ठता वाटत असेल तेव्हा स्टारफूलचे सेवन करा.

इतर समस्यांपासून बचाव करते - वास्तविक, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा सुरू होतो. शरीरात चरबी वाढण्यास सुरुवात होते. उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा इतर समस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत चक्रफूलाचे सेवन केल्याने वजन कमी होऊ लागते आणि शरीर सुडौल होऊ लागते, ज्यामुळे तुम्ही सर्व त्रासांपासून दूर राहू शकता. 

अॅसिडिटीसाठी प्रभावी - चक्रफुलात गॅस सोडणारे घटक आढळतात. ज्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. खरंतर, ते अन्न पचण्यास मदत करते, ज्यामुळे गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या स्वतःच कमी होते. तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर चक्रफुलाचे सेवन करावे.

कसे वापराल? 

  • अन्नामध्ये चक्रफुलाचा वापर करा. 
  • तुम्ही कोणत्याही अन्नामध्ये 1 ते 2 चिमूटभर चक्रफूल पावडर टाका. अशाप्रकारे तुम्ही अन्नामध्ये चक्रफुलाचा वापर करू शकता.
  • नुसते चक्रफूल खा. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget