एक्स्प्लोर

Health Tips : शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता जाणवतेय? तर, आजच 'या' पदार्थांपासून दूर राहा

Vitamin B12 Rich Foods : आपल्या योग्य विकासासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे आहे. हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे तुमच्या नसा निरोगी ठेवण्यासाठी, मेंदूचे कार्य राखण्यासाठी आवश्यक आहे.

Vitamin B12 Rich Foods : निरोगी जीवन जगण्यासाठी, शरीरात आवश्यक सर्व पोषक तत्वे असणे खूप महत्वाचे आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजांसह विविध पोषक घटक आपल्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील कोणत्याही एका पोषक तत्वाची कमतरता अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) हे यापैकी एक पोषक आहे, जे तुमच्या नसा निरोगी ठेवण्यासाठी, सामान्य मेंदूचे कार्य राखण्यासाठी आणि डीएनए आणि लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील ही गरज पूर्ण करायची असेल तर तुम्ही या पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

अंडी

अंडी व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. काही अहवालांनुसार, व्हिटॅमिन बी 12 च्या दैनंदिन गरजापैकी सुमारे 46% गरज दोन मोठ्या अंड्यांमधून पूर्ण केली जाऊ शकते. व्हिटॅमिन बी 12 बरोबर, हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे.

दही

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि अंडी किंवा मासे खात नसाल तर तुम्ही दह्याच्या मदतीने व्हिटॅमिन बी 12  ची कमतरता पूर्ण करू शकता. शरीरात व्हिटॅमिन बी12 पुरवण्यासाठी दही हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

मासे

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, मासे देखील व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहेत. सार्डिन, ट्यूना , ट्राउट किंवा सॅल्मन सारख्या माशांमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि इतर पोषक तत्वे भरपूर असतात.

चीज

व्हिटॅमिन बी 12 पूरक करण्यासाठी, आपण आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थ देखील समाविष्ट करू शकता. काही प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 देखील चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते.

कोळंबी

जर तुम्ही सी-फूड प्रेमी असाल आणि तुम्हाला कोळंबी खाण्याची आवड असेल तर तुम्ही व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेवर सहज मात करू शकता. कोळंबी हे व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे.

चिकन

बहुतेक मांसाहार प्रेमींचे आवडते चिकन हे व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. तयार करणे सोपे आणि खाण्यास स्वादिष्ट, चिकन हे प्रथिने आणि पातळ चरबीचा देखील एक चांगला स्रोत आहे. तुम्ही ते तुमच्या आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाविष्ट केले पाहिजे.

दूध

दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तसेच, कॅल्शियम व्यतिरिक्त, हे प्रथिने, खनिजे आणि व्हिटॅमिन बी 12 चा देखील चांगला स्रोत आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7AM : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM :  15 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNational Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Embed widget