एक्स्प्लोर

Health: हाडं मजबूत ठेवायची आहेत? मग आहारात करा 'या' पदार्थांचा वापर 

नॅशनल हेल्थ सर्वेनुसार एखाद्या व्यक्तीला दिवसाला 700 एमजी कॅल्शियमची आवश्यकता असते. कोणत्या पदार्थांमध्ये असते कॅल्शियम?

Health: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा हाडे दुखण्याची समस्या दिसू लागते. शरीरात पुरेसे कॅल्शियम नसल्याने हाडे कमकुवत होऊन बसताना उठताना किंवा कोणतेही शारीरिक काम करताना हाडे दुखण्याचा त्रास दिसून येतो. यासाठी शरीरात कॅल्शियम सोबतच विटामिन डी, झिंक, फॉस्फरस आणि महत्त्वाची प्रथिने यासोबतच विटामिन के असणं आवश्यक आहे. कोणत्या पदार्थांमध्ये हे ही सगळी प्रथिन, प्रोटिन्स आणि जीवनसत्व आढळतात? 

कोणत्या पदार्थांमध्ये असते कॅल्शियम? 

मजबूत हाडांसाठी शरीरात कॅल्शियमची गरज आहे. नॅशनल हेल्थ सर्वेनुसार एखाद्या व्यक्तीला दिवसाला 700 एमजी कॅल्शियमची आवश्यकता असते. दूध चीज किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये तसेच हिरव्या पालेभाज्या सोयाबीन टोफू, ब्रोकली, बदाम मासे यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. आपल्या आहारात सातत्याने या पदार्थांचा समावेश असल्याने कॅल्शियमची गरज पूर्ण होऊन हाडे मजबूत राहण्यास मदत होते. 

विटामिन डी साठी फक्त सूर्यप्रकाशच नाही हे पदार्थही खा 

विटामिन डी म्हटलं की सूर्यप्रकाश एवढाच उत्तर आपल्याला माहीत असतं. पण शरीरात विटामिन डी मिळवण्यासाठी आणखी काही पदार्थांचा समावेश केल्याने ही गरज थोड्या प्रमाणात का होईना पण भरून निघते. विटामिन डी चा मुख्य स्त्रोत सूर्यप्रकाश आहे पण काही पदार्थांमध्ये विटामिन डी असतं. यासाठी फॅटी फिश, रताळे, मशरूम, टूना फिश, फॉर्तिफिएड तृणधान्य, तांदूळ, संत्र्यांचा रस या पदार्थांमध्ये ही काही प्रमाणात विटामिन डी असल्याने या पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. 

विटामिन सी च्या कमतरतेने वाढते मणकेदुखी

व्हिटॅमिन सी मान आणि मणक्याच्या हाडांची घनता वाढवते. म्हणजेच मान आणि मणक्याचे दुखणे हे व्हिटॅमिन सी ची कमतरता देखील असू शकते. यासाठी संत्री, लिंबू यासह हंगामी फळांचा वापर आहारात करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

हाडांच्या मजबुतीसाठी झिंक, फॉस्फरस महत्त्वाचं 

हाडे मजबूत राहण्यासाठी तसेच हाडांचे घनता वाढवण्यासाठी झिंक महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच कॅल्शियम नंतर हाडांमध्ये सर्वाधिक फॉस्फरसची गरज असते. संपूर्ण शरीरातील 80% फॉस्फरस फक्त दात आणि हाडांमध्ये असतो. 

प्रथिने किती महत्त्वाची? 

शरीराला ऊर्जा देण्याचं काम प्रथिने करतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कॅल्शियम शरीरात नीट शोषले जात नाही. यासाठी आहारात दूध दही यासह काळे बीन्स, मसूर, कॉर्न, बटाटा, अंडी, फळे यांचा आवर्जून समावेश करा. र व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मँगनीज आणि झिंक नसल्यास हाडे फुगायला लागतात. म्हणून, जर तुम्हाला हाडे मजबूत करायची असतील, तर अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे शरिराला पुरवणं आवश्यक आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करूनही निरोगी हाडे ठेवता येणं सोपं आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Rohit Pawar : रोहितची नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी, शरद पवारांकडून संकेतसकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :29 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 29 September 2024MNS Candidate vs Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात राज ठाकरे देणार उमेदवार,कुणाच्या नावाची चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Embed widget