एक्स्प्लोर

Happy Womens Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव!

Womens Day 2024 : आज जागतिक महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने, लोक त्यांच्या आयुष्यात विशेष स्थान असलेल्या महिलांना खास संदेश पाठवतात आणि त्यांना विशेष अनुभव देतात.

Happy Womens Day 2024 : दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन  (International Women Day) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या समाजातील महिलांचं सक्षमीकरण करणं आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणं. तसेच, त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांच्यासह इतरांनाही करून देणं. 

आजही अनेक देशांमध्ये स्त्री-पुरुष समानतेत खूप फरक आहे, आजही अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांसारखे अधिकार दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत लैंगिक समानतेचा संदेश जगभर पोहोचवणं हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरी आणि योगदानाची नोंद घेणं आणि सर्व लैंगिक पूर्वग्रह, रूढी आणि लैंगिक भेदभाव यापासून मुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेनं काम करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील खास स्त्रीला शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी काही खास संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात खास स्थान असलेल्या महिलेला पाठवू शकता.

तुमच्या आयुष्यात अढळ स्थान असणाऱ्या मैत्रिणींना पाठवा काही खास संदेश : 

  • अहिंसा हा आपल्या जीवनाचा धर्म आहे, त्यामुळे भविष्य महिलांच्या हातात आहे : महात्मा गांधी
  • महिलांची परिस्थिती सुधारल्याशिवाय जगाची प्रगती शक्य नाही. एका पंखाच्या जोरावर पक्षी उडू शकत नाही : स्वामी विवेकानंद
  • मी समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो : बाबासाहेब भीमराव आंबेडकर
  • महिलांना कमकुवत समजणे हा गुन्हा आहे, हा पुरुषांकडून महिलांवर अन्याय : महात्मा गांधी
  • आपल्या विवेकाचे पालन करणारी स्त्री जीवनात एक असा टप्पा गाठते जिथे कोणीही पोहोचू शकत नाही : अल्बर्ट आईनस्टाईन
  • प्राचीन भारतातील महिलांना आदर्श मानूनच आपण महिलांचे सक्षमीकरण करू शकतो : स्वामी विवेकानंद
  • समाज बदलण्याचा जलद मार्ग म्हणजे जगातील महिलांना संघटित करणे : चार्ल्स मलिक
  • महिला सक्षमीकरणापेक्षा विकासाचे कोणतेही प्रभावी साधन नाही : कोफी अन्नान
  • महिलांवर कोणतेही कायदेशीर बंधन असू नये जे पुरुषांवर लादले जात नाही : महात्मा गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget