एक्स्प्लोर

Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क! 

Fashion : अंबानी कुटुंबासाठी आजचा दिवस खूप खास आहे. वरपक्षातील अंबानी महिलाही आपली शाही स्टाईल दाखवण्यात अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत.

Fashion : अंबानी कुटुंबासाठी आजचा दिवस खूप खास आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्यांची प्रेमिका आणि मैत्रीण राधिका मर्चंटसोबत लग्न पार पडत आहे. अंबानी कुटुंबासोबतच अनेकजण या लग्नाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आलाच..खरं तर, राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या विधी काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. त्यांच्या लग्नात आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लग्नाआधीचे समारंभ असो किंवा लग्नाचे विधी, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ-मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. एकीकडे बॉलीवूडमधील सौंदर्यवती या कार्यक्रमात आपली जादू पसरवत असताना, दुसरीकडे अंबानी कुटुंबातील सुना आणि मुलीही आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत.
आता तुम्हीच पाहा ना... जिच्या भावाचं लग्न असेल, अशी लाडकी बहिण नटण्यात, मिरवण्यात कशी मागे राहील.. अंबानी परिवाराची लाडकी लेक ईशा अंबानीचा जलवा देखील काही कमी नाही, ती तिच्या विविध लूक्समुळे चर्चेत आहे. 

ईशा अंबानीचा लेहेंगा खूपच खास

अनंत-राधिकाच्या लग्नात खासकरून जर आपण ईशा अंबानीबद्दल बोललो तर, अंबानी कुटुंबाची लाडकी मुलगी फॅशनच्या बाबतीत अगदी बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करते. नुकतेच अँटिलियामध्ये एका पूजेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ईशा लेहेंगा परिधान करताना दिसली होती. तिचा हा लेहेंगा खूपच खास होता. जाणून घ्या या खास लेहेंग्याबद्दल...

Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क! 

लेहेंगा कसा दिसत होता?

ईशा अंबानी तिचा भाऊ अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी आयोजित शिवशक्ती पूजेमध्ये सुंदर लेहेंगा घालून पोहोचली होती. तिचा लेहेंगा लुक पाहताच लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा हा लेहेंगा विंटेज शैलीत बनवला होता. या लेहेंग्याला भारतीय संस्कृतीशी जोडून त्याला आधुनिक टच देण्यात आला, ज्यामुळे त्याचा लूक आणखीनच सुंदर दिसत होता.

Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क! 

ईशाच्या लेहेंग्यावर गीतेचा एक श्लोक, कारागिरांची 4 हजार तास मेहनत

ईशा अंबानीचा हा लेहेंगा ट्री ऑफ लाइफ थीमवर तयार करण्यात आला होता. ते बनवण्यासाठी विंटेज टेक्सचर्ड फॅब्रिकचा वापर करण्यात आला असून त्यावर शुद्ध जरदोजीचे काम करण्यात आले आहे. ईशा अंबानीच्या या लेहेंग्यावर गीतेचा एक श्लोकही लिहिला आहे. लेहेंगाच्या सीमेवर लिहिलेले आहे - 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. म्हणजे - 'तुमचा अधिकार फक्त तुमच्या कृतीवर आहे, तुमच्या कृतीच्या फळावर कधीही नाही. सुंदर कामातून दिसणारा हा लेहेंगा तयार करण्यासाठी कारागिरांची 4 हजार तास मेहनत लागली.

Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क! 

ईशाने घातलेली चोलीही क्लासी..!

लेहेंग्यासोबतच ईशाने घातलेली चोली तिचा रॉयल लुक पूर्ण करत आहे. या ब्लाउजच्या बाही कोपरापर्यंत ठेवल्या जातात. यासोबतच, या ब्लाउजच्या पुढच्या बाजूला व्ही नेकलाइन आणि मागच्या बाजूला एक साधी गोल नेक आहे, ज्यामुळे त्याचा लूक एकदम वेगळा दिसतो. तिच्या या ब्लाउजवर खूप भारी भरतकाम आहे. ब्लाउजवर फ्लोरल प्रिंटमुळे त्याचा लूक अधिक क्यूट दिसत आहे.

Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क! 

ज्वेलरी आणि मेकअपही खास

दागिन्यांमुळे कोणताही लेहेंगा खास दिसतो. अशा परिस्थितीत, जर आपण ईशा अंबानीच्या दागिन्यांकडे पाहिले तर तिने तिच्या लेहेंगा लूकसह तिच्या गळ्यात क्वीन नेकलेस आणि चोकर घातला आहे. यासोबतच कानात जड झुमके, हातात ब्रेसलेट आणि केसांमध्ये ॲक्सेसरीज यामुळे तिचे सौंदर्य आणखी वाढले. स्मोकी आय आणि न्यूड मेकअपमुळे ईशाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढले होते.

हेही वाचा>>>

Fashion : अंबानींच्या सुनांचा विषयच लय भारी! आई आणि आजीचे दागिने घालून मिरवलं, राजेशाही अंदाज एकदा पाहाच..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Daughter Speech : ..पण माझा बाप कधीच दिसणार नाही, देशमुखांच्या लेकीचे शब्दSandeep Kshirsagar Beed Morcha Speech : मी ओबीसी आहे तरी म्हणतो वाल्मिक कराडला आधी आत टाका-क्षीरसागरJyoti Mete Beed Morcha Speech : आरोपींवर कठोर कारवाई करा..ज्योती मेटे यांची मागणीNarendra Patil speech Beed: धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला,नरेंद्र पाटील यांची आक्रमक मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला
Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
Nitish Kumar Reddy : अभिमानाचा हुंदका MCG वर गाजला, नितीशच्या शतकाने बापाच्या अश्रूंना मोत्यांचा साज चढला!
अभिमानाचा हुंदका MCG वर गाजला, नितीशच्या शतकाने बापाच्या अश्रूंना मोत्यांचा साज चढला!
Embed widget