एक्स्प्लोर

Bhaubij 2024 Fashion: भाऊबीजला दृष्ट लागण्याजोगे दिसेल भाऊ-बहिणीची जोडी! 'या' सेलिब्रिटी भावंडांकडून घ्या लूक आयडियाज, कौतुक होईल..

Bhaubij 2024 Fashion: भाऊबीजला तुम्ही तुमच्या आउटफिटबद्दल गोंधळलेले असाल तर तुम्ही बी टाऊनचे सेलिब्रिटी भाऊ-बहिणीसारखे लूक तयार करू शकता.

Bhaubij 2024 Fashion: फूलों का तारों का, सबका कहना है... एक हज़ारों में मेरी बहना है... सारी उमर, हमें संग रहना है... हिंदी चित्रपटातील हे गाणं सर्वांच्याच परिचयाचं आहे. भाऊ-बहिणीचं प्रेम असतंच असं.. छोटी-मोठी भांडणं करतील, पण त्यात प्रेम काही कमी नसते. दिवाळी सणाची सांगता भाऊबीजच्या दिवशी होणार आहे. यंदा रविवार 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजचा सण साजरा होणार आहे. या खास प्रसंगी भाऊ-बहिण एथनिक लूक कॅरी करण्यास प्राधान्य देतात. भाऊबीजला नेमकं काय घालू? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, किंवा जर तुम्ही आउटफिटबद्दल गोंधळलेले असाल तर तुम्ही बी टाऊनचे सेलिब्रिटी भाऊ-बहिणीसारखे लूक तयार करू शकता.

आयुष्यभर साथ देण्याचे वचन 

दिवाळीनंतर आता भाऊबीजचा सण साजरा होणार आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. यंदा रविवारी 3 नोव्हेंबर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यासोबतच भाऊ-बहिणसुद्धा एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात.

सेलिब्रिटी भाऊ-बहिणीचे खास लुक

भाऊ-बहिणीच्या खास सणावर खास लुक तयार करणंही महत्त्वाचं असतं. या सणाला तुम्ही काय परिधान करता याकडे खूप लक्ष दिले जाते. भाऊबीजच्या पूजेला कोणते कपडे घालायचे याबाबतही काही लोक संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही सेलिब्रिटी भावंडांचे लुक दाखवत आहोत, ज्यावरून तुम्ही आउटफिटची कल्पना देखील घेऊ शकता.

सारा अली खान आणि इब्राहिम अली खान

अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही बी-टाऊनमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली भाऊ-बहिणीची जोडी आहे. एका फोटोत दोघेही त्यांच्या पोशाखाने एकमेकांना पूरक आहेत. भाऊ-बहीण जोडीने हलक्या रंगाचा बेज रंगाचा पोशाख निवडला. भाऊबीजच्या दिवशी तुम्ही असे ट्विनिंग देखील करू शकता.

View this post on Instagram
 
A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर

यंदाच्या भाऊबीजसाठी तुम्ही अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांच्यासारखे लूक रीक्रिएट करू शकता. या लूकमध्ये अंशुलाने काळ्या रंगाची साडी घातली असून तिच्यासोबत तिने हॉल्टर नेक ब्लाउज घातला आहे. यासोबत तिने फक्त सोन्याचे दागिने घेतले आहेत. त्याचबरोबर अर्जुन कपूरने एथनिक लूकही तयार केला आहे. त्याने रंगीबेरंगी कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांचा हा लूकही भाऊबीजसाठी योग्य आहे. अगस्त्य नंदा यांनी पांढरा कुर्ता परिधान केला आहे. तर, नव्याने पांढरा आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा घातलेला दिसत आहे. या दोन भावा-बहिणींचा जुळा लुक खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही भाई दूजवरही असाच लुक कॅरी करू शकता.

View this post on Instagram
 
A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

हेही वाचा>>

Bhaubij 2024 Gift Idea: ओवाळीते भाऊराया रे..भाऊबीजेला बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचाय? द्या 'ही' सुंदर भेट

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget