Amazon Wardrobe Refresh Sale : अॅमेझॉनवर धमाकेदार सेल; कूपन कोड वापरा आणि मिळवा बंपर सूट
कूपन कोडचा वापर करून ग्राहकांना हवे तसे आणि हवे तेवढी खरेदी करता येणार आहे. कारण अॅमेझॉनने या सेलमध्ये कपडे, शूज, ज्वेलरी आणि बॅग इत्यादी गोष्टींवर सूट दिली आहे.
Amazon Wardrobe Refresh Sale : कोरोनामुळे गेली दोन वर्षे नव्या वर्षाचे स्वागत म्हणावे असे करता आले नाही. परंतु, यंदा कोरोनाचे सावट थोडे कमी झाले आहे. लोकांमध्ये खरेदीसाठीही उत्साह आहे. त्यामुळेच ग्राहकांना खरेदीचा मनसोक्त आनंद लुटता यावा आणि नव्या वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करावे यासाठी अॅमेझॉनने सध्या वॉर्डरोब रिफ्रेश सेल सुरू आहे. कूपन कोडचा वापर करून ग्राहकांना हवे तसे आणि हवे तेवढी खरेदी करता येणार आहे. कारण अॅमेझॉनने या सेलमध्ये कपडे, शूज, ज्वेलरी आणि बॅग इत्यादी गोष्टींवर सूट दिली आहे. जाणून घेऊयात कसा आहे सेल
अॅमेझॉनवर 18 ते 22 डिसेंबर दरम्यान भव्य सेल सुरू आहे. तर प्राइम मेंबर्ससाठी हा सेल कालपासून (17 डिसेंबर) सुरू झाला आहे.
https://www.amazon.in/b?ie=
कूपन कोडची रचना अतिशय आकर्षक आहे असून नवीन ग्राहकांना दीड हजार रूपयांच्या खरेदीवर 400 रूपये कॅशबॅक मिळणार आहे. तर जुन्या ग्राहकांना दीड हजार रूपयांच्या खरेदीवर दोनशे रूपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. कृपया कूपन तुमच्या चॅनेलद्वारे वेळेवर प्रकाशित केले जाईल याची खात्री करा.
कॅशबॅक मिळवण्यासाठी कोड WRS200 + वापर करा
नवीन ग्राहकांसाठी 400 पर्यंतचा कॅशबॅक (कूपन मिळवण्यासाठी LP वर स्क्रोल करा)
LP : https://www.amazon.in/b?ie=
WRS200 या कोडचा वापर 18 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत केला तर तुम्हाला कपडे, चप्पल, ज्वेलरी, घड्याळे आणि इतर काही वास्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. तर त्वरा करा आणि मनसोक्त खरेदी करा.
या ऑफर व्यतिरिक्त ICICI बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यानंतर शंभर रूपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे.
Disclaimer: ये पूरी जानकारी Amazon की वेबसाइट से ही ली गई है. सामान से जुड़ी किसी भी शिकायत के लिए Amazon पर जाकर ही संपर्क करना होगा. यहां बताए गए प्रोडक्ट की क्वालिटी, कीमत और ऑफर्स के बारे में एबीपी न्यूज़ पुष्टि नहीं करता है.
महत्वाच्या बातम्या
- Health Care Tips : हिवाळ्यात सुस्तपणा घालवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा
- जीन्सवर ही छोटी बटणं का असतात? माहितीय का...
- ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद, 88 हजार बाधित आढळले, ओमायक्रॉनचा धोका!
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha