एक्स्प्लोर

Aluminium Foil : सावधान! तुम्हीसुद्धा खाद्यपदार्थ अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करत असाल तर, 'या' आजारांना आमंत्रण देताय

Aluminium Foil : अॅल्युमिनियम फॉइलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करणे ठिक आहे. पण, ते जास्त काळ वापरल्यास आरोग्यास नुकसान पोहोचू शकते,

Aluminium Foil : आजकाल खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉईलचा (Aluminium Foil) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरेच लोक ते आरोग्यासाठी हानिकारक मानतात. मात्र, त्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते याची माहिती फार कमी लोकांना असते. जर तुम्ही देखील अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करत असाल, तर फॉईल पेपरचा वापर करावा की करू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अन्न साठवण्याचे तोटे

तज्ज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण अन्न उबदार ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईल वापरतो तेव्हा आपण त्यात गरम अन्न पॅक करतो. जेव्हा गरम अन्न अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळले जाते तेव्हा अॅल्युमिनियमचे घटक अन्नामध्ये प्रवेश करतात. असे अन्न दीर्घकाळ खाल्ल्याने स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. 

तज्ञ काय म्हणतात?

अॅल्युमिनियम फॉईलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करणं ठीक आहे. पण, ते जास्त काळ वापरल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: जेव्हा आम्लयुक्त आणि खारट अन्न जास्त काळ अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवले जाते. या रासायनिक अभिक्रियामुळे चव बदलू शकते आणि यकृत आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पॅक्ड फूडमध्ये जास्त वेळ ओलावा साठल्याने बॅक्टेरिया वाढण्याची समस्याही उद्भवू शकते. त्याच वेळी, सायट्रिक किंवा आंबट गोष्टी अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळले जातात तेव्हा आंबट गोष्टी अॅल्युमिनियमवर प्रतिक्रिया देतात आणि रासायनिक प्रक्रियेमुळे पोटाला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात.

अनेक गंभीर आजारांचा धोका

तज्ज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जास्त काळ ठेवलेले अन्न खाल्ल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाची गंभीर समस्या वाढू शकते. यामुळे हाडांच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर किडनीचा त्रासही होऊ शकतो. याशिवाय अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणे, साठवणे आणि खाल्ल्याने शरीरात अनेक घातक घटक जमा होतात आणि त्यामुळे दमा, यकृत आणि कमकुवत प्रतिकारशक्ती यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, तुम्ही जर अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करत असाल तर तो जपून करा तसेच दिर्घकाळासाठी करू नका. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : थंडीमुळे मायग्रेनचा त्रास अचानक सुरू झालाय का? आराम मिळवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
Embed widget