एक्स्प्लोर

​​UPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC कडून भरती जाहीर; झटपट भरा अर्ज

​UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

​UPSC Jobs 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. अलिकडेच, UPSC नं एक भरती अधिसूचना जारी केली असून अनेक पदांसाठी भरती काढली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर अजिबात वेळ घालनू नका. इच्छुक उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत UPSC भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. 

UPSC कडून या भरती मोहिमेद्वारे एकूण 19 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये आर्किव्हिस्टच्या 13 पदांचा, स्पेशालिस्ट ग्रेड III च्या 5 आणि शास्त्रज्ञ 'B' च्या 1 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी विविध पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती. 

अर्ज शुल्क 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं अर्ज शुल्क आकारलं जाणार नाही. उमेदवार अर्ज शुल्क रोखीनं किंवा SBI च्या नेट बँकिंग सेवेद्वारे भरू शकतात. उमेदवार व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड देखील वापरू शकतात. 

भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती 

ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत कागदपत्रांची प्रिंट आऊट आणावी लागेल. 

भरती अर्ज दाखल करण्यासाठी कसा कराल अर्ज? 

  • सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • त्यानंतर उमेदवाराच्या होम पेजवर संबंधित सूचना पाहा.
  • उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतात आणि विनंती केलेली माहिती प्रविष्ट करतात. 
  • उमेदवार भरतीसाठी अर्ज फी भरतात.
  • आता अर्ज डाऊनलोड करा.
  • अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढा. 

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या, महत्त्वाची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Embed widget