एक्स्प्लोर

SSC GD Constable Exam : SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा 10 जानेवारीला; 45 हजारांहून अधिक पदांवर भरती, प्रवेश पत्र येथे डाऊनलोड करा

SSC GD Constable Exam 2022 : एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा (SSC GD Constable Exam) 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे.

SSC GD Constable Exam 2022 : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) जीडी कॉन्स्टेबल (SSC GD Constable) भरती परीक्षेची तारीख जारी केली आहे. 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा (SSC GD Constable Exam) घेतली जाणार आहे. जीडी कॉन्स्टेबल भर्ती 2022 साठी लवकरच प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. उमेदवार एसएससीच्या ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

SSC GD Constable Exam 2022 : 45284 रिक्त पदांवर भरती 

कर्मचारी निवड आयोगाकडून जीडी कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023  दरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत सीमा सुरक्षा दल ( BSF - बीएसएफ ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF - सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF -सीआरपीएफ), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस ( ITBP - आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल ( SSB - एसएसबी), सचिवालय सुरक्षा दल ( SSF - एसएसएफ), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB - एनसीबी) आणि आसाम रायफल्स या एकूण 45284 रिक्त पदांसाठी भरती करणार आहेत.

SSC GD Constable Admit Card : प्रवेश पत्र येथे डाऊनलोड करा

  • SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • येथे होम पेजवर, 'ॲडमिट कार्ड' पर्याय निवडा.
  • आता 'जीडी कॉन्स्टेबल' - ॲडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा. 
  • लॉगिन पेजवर क्रमांक/नोंदणीकृत आयडी किंवा उमेदवाराचे नाव आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा.
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबल ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

SSC GD Constable 2023 : कशी असेल निवड प्रक्रिया?

एसएससी जीडी कॉन्स्टेबल (SSC GD Constable) भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड विविध परीक्षेद्वारे केली जाईल. यामध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), वैद्यकीय परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेचा समावेश असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या

SSC GD Constable Vacancy 2022: SC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती, SSC कडून रिक्त जागांची नवी यादी जाहीर

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget