एक्स्प्लोर

Job Majha : रयत शिक्षण संस्था सातारा आणि देवगिरी कॉलेज औरंगाबाद येथे विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील 

Recruitment 2022 : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक आणि ग्रंथपालसह विविध पदांसाठी रयत शिक्षण संस्था, सातारा येथे भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : रयत शिक्षण संस्था सातारा, देवगिरी कॉलेज औरंगाबाद, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ आणि इंडियन लॉ सोसायटी पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.  प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक आणि ग्रंथपालसह विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 

रयत शिक्षण संस्था, सातारा

पोस्ट : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य शैक्षणिक पात्रता

एकूण जागा : 85

नोकरीचं ठिकाण : सातारा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जुलै 2022

तपशील : rayatshikshan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये engineering college walk in interview यावर क्लिक करा. detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ

पोस्ट : वैद्यकीय अधिकारी, आवासी, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : MBBS

एकूण जागा : 38 

नोकरीचं ठिकाण : यवतमाळ

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  14 जुलै 2022

तपशील :- www.vngmcytl.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy/ recruiter मध्य़े तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

देवगिरी कॉलेज, औरंगाबाद

पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : M.A., Ph.D/ NET/ SET

एकूण जागा : 211

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 जुलै 2022

तपशील : deogiricollege.org   (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या recruitment 2022-23 यावर क्लिक करा. online application for recruitment यावर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन लॉ सोसायटी पुणे

पोस्ट : ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : ग्रंथपाल म्हणजे लायब्रेरियनसाठी M.Lib सह NET/SET, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 42

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  10 जुलै 2022

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

तपशील : ilslaw.edu  (या वेबसाईटवर गेल्यावर announcement मध्ये advertisement for various posts librarian & assistant professor या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget