एक्स्प्लोर

NTPC मध्ये 100 पदांसाठी भरती, मुलाखतीच्या आधारे निवड; 10 नोव्हेंबरपर्यंत शेवटची मुदत

NTPC Recruitment 2023: नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. NTPC ने रिक्त पदांबाबत अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी तुम्ही १० नोव्हेंबरपूर्वी अर्ज करू शकता.

National Thermal Power Corporation Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. एनटीपीसीनं भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन जारी केलं आहे. या पदांच्या भरतीसाठी तुम्ही 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकता. जाणून घेऊयात National Thermal Power Corporation नं जारी केलेल्या भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती. 

कोणत्या पदांसाठी भरती? 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती प्रक्रियेत 100 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये यूआरसाठी 22 पदं, ईडब्ल्यूएससाठी 5 पदं, ओबीसीसाठी 11 पदं, एससीसाठी 8 पदं, एसटीसाठी 4 पदांचा समावेश आहे. या पोस्टमार्फत 5 वर्षांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

भरती प्रक्रियेसाठी कुठून अर्ज कराल? 

ntpc.co.in login

शैक्षणिक पात्रता 

NTPC नं जारी केलेल्या भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्हाला ज्या पदांसाठी अर्ज करायचा असेल, त्या फील्डशी संबंधित किमान दोन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. 

कोण करू शकतं अर्ज? 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती प्रक्रियेतंर्गत 35 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, राखीव उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

वेतनश्रेणी

तुमची या पदांसाठी निवड झाल्यास तुम्हाला 90 हजार रुपये पगार दिला जाईल. 

निवड कशी होईल?

या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. 

असा करा अर्ज? 

  • ऑफिशियल वेबसाईट www.ntpc.co.in वर भेट द्या. 
  • होम पेजवर Join Us वर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुम्हाला Career and Growth असा पर्याय दिसेल.     
  • इथे तुम्हाला AppIy Now असा पर्याय दिसेल.     
  • तिथे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल नंबरवरुन रजिस्टर करावं लागेल.    
  • रजिस्ट्रेशननंतर तुम्ही तुमची सर्व माहिती भरुन फॉर्म सबमिट करावा.     

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.              

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget