एक्स्प्लोर

NMDC Jobs : बंपर भरती! परीक्षा न देता नोकरीची संधी; अधिक माहितीसाठी सविस्तर बातमी वाचा

NMDC Apprentice Recruitment 2024 : या भरती अंतर्गत 120 शिकाऊ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक (मोटर वाहन) यासह विविध ट्रेडमध्ये भरती केली जाईल.

NMDC Recruitment 2024 : नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) ट्रेड अप्रेंटिसच्या पदांच्या (Trade Apprentice) 120 रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. या 120 रिक्त जागा कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकर ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीसाठी अधिसूचना, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घ्या.

NMDC Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील

या भरती मोहिमेद्वारे 120 शिकाऊ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक (मोटर वाहन) यासह विविध ट्रेडमध्ये भरती केली जाईल. 

NMDC Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा

NMDC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज/वॉक-इन-इंटरव्ह्यू शेड्यूलसह तपशीलवार सूचना अपलोड केली आहे. 22 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित केलेल्या पोस्टनिहाय वॉक-इन-मुलाखतीनुसार तुम्ही या पदांसाठी मुलाखत घेऊ शकता.

NMDC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे आयटीआय उत्तीर्ण केलेली असावी. तुम्हाला पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी अधिसूचना पाहा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी. 

NMDC Recruitment 2024 : निवड कशी केली जाईल?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना वॉक-इन मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत 22, 23 आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेडसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तर वेल्डर, मशिनिस्ट मेकॅनिकल मोटर व्हेईकलसाठी 25 आणि 26 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन केले जाईल.

NMDC Recruitment 2024 : अर्ज कुठे दाखल कराल?

या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार nmdc.co.in/careers येथे अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

NMDC भरतीची अधिकृत अधिसूचना तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Agniveer Recruitment 2024 : लवकरच अग्निवीर भरतीसाठी नोंदणीला सुरू, अर्ज कुठे आणि कसा कराल?

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : 21 वेळा अपयश, 22 व्या वेळी मिळालं यश! लाखो रुपयांची नोकरी सोडून देशसेवचं स्वप्न उतरवलं सत्यात 
Success Story : 21 वेळा अपयश, 22 व्या वेळी मिळालं यश! लाखो रुपयांची नोकरी सोडून देशसेवचं स्वप्न उतरवलं सत्यात 
फक्त मुलाखत द्या, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवा! भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
फक्त मुलाखत द्या, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवा! भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
टीम इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! कधी कुठे कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?  
टीम इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! कधी कुठे कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?  
काम करण्यासाठी आशियामध्ये सर्वोत्तम कंपन्या कोणत्या? भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! अहवालातून महत्वाची माहिती समोर 
काम करण्यासाठी आशियामध्ये सर्वोत्तम कंपन्या कोणत्या? भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! अहवालातून महत्वाची माहिती समोर 

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Embed widget