एक्स्प्लोर

BCCI मध्ये नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा करणार, पात्रता काय?, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

BCCI Job Requirement: सध्या रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष असून जय शाह सचिव पदावर कार्यरत आहे.

BCCI Job Requirement: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नोकरीची रिक्त जागा जाहीर केली आहे. मार्केटिंगसाठी बीसीसीआयला महाव्यवस्थापकाची गरज असते. बीसीसीआयने या रिक्त पदाचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे. या पदावर येणाऱ्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. या पदासाठी कोण अर्ज करू शकतो हेही बोर्डाने सांगितले. दरम्यान सध्या रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष असून जय शाह सचिव पदावर कार्यरत आहे.

15 वर्षांचा अनुभव आवश्यक-

बीसीसीआयमधील महाव्यवस्थापकाचे काम मार्केटिंगशी संबंधित असेल. त्याला मार्केटिंगबाबत संपूर्ण रणनीती बनवावी लागेल. त्याला मार्केटिंगची मोहीमही तयार करावी लागणार आहे. त्यासाठी तो किमान पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच वय 55 वर्षांपेक्षा कमी असावे. अर्जदाराने व्यवसाय प्रशासनात मास्टर्स किंवा डिप्लोमा देखील असणे आवश्यक आहे. अनुभवाबद्दल बोलायचे तर त्याच्यासाठी 15 वर्षांचा अनुभव असणेही आवश्यक आहे.

पगार किती मिळणार?

पगाराबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खूप चांगले पगार मिळतात. मीडिया रिपोर्ट्सवरनूसार बीसीसीआयच्या जनरल मॅनेजरला 3 ते 4 कोटी रुपये पगार मिळतो. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांचे पगारही खूप जास्त आहेत.

अर्ज कसा करणार?

तुम्हाला बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बीसीसीआयच्या अधिकृत ई-मेलवर बायोडाटा पाठवावा लागेल. या पदासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंतच अर्ज करता येतील. त्यानंतर ही प्रक्रिया थांबवली जाईल.

श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय-

भारतीय क्रिकेट संघ नुकताच श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. येथे टी-20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवला होता. एकदिवसीय मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. मात्र यानंतर श्रीलंकेने सलग दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला. हा विजय श्रीलंकेसाठी ऐतिहासिक होता.

संबंधित बातमी:

CAS ने विचारले तीन महत्वाचे प्रश्न; चेंडू आता विनेश फोगाटच्या कोर्टात, भारताला रौप्य पदक मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
Embed widget