Job Majha : पंजाब नॅशनल बँकमध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज
Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली
पोस्ट- सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
एकूण जागा - 109
नोकरीचं ठिकाण - सांगली
मुलाखतीतून निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता - श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली, (जैव तंत्रज्ञान विभाग), वुड हाउस रोड, “राजनेमी कॅम्पस”, टिंबर एरिया, सांगली- 416 416
मुलाखतीची तारीख - 22 आणि 23 ऑगस्ट 2022
तपशील - www.lattheeducation.in (या वेबसाईटवर गेल्यावर announcements मध्ये walk in interview यावर क्लिक करा. तुम्हाला जाहिरात विस्ताराने पाहता येईल.)
पंजाब नॅशनल बँक
एकूण 103 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - अधिकारी (अग्निसुरक्षा)
शैक्षणिक पात्रता - पदवी आणि इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स इंडिया/इन्स्टिट्यूट ऑफ फायरमधून पदवीधर
एकूण जागा - 23
वयोमर्यादा - 21 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022
तपशील - pnbindia.in
दुसरी पोस्ट - व्यवस्थापक (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर
एकूण जागा - 80
वयोमर्यादा - 21 ते 35 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (भर्ती विभाग), एचआरडी विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट कार्यालय, प्लॉट नंबर- 4, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली- 110075
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2022
तपशील - pnbindia.in
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पोस्ट - विशेष कर्तव्य अधिकारी (officer on special duty)
शैक्षणिक पात्रता - B.E/ B. Tech /Computer Engineering /Information Technology
एकूण जागा - 1
अर्ज पाठवण्याचा पत्ता - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - 400 001
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2022
तपशील - www.mscbank.com
दुसरी पोस्ट - कनिष्ठ अधिकारी (junior officer)
शैक्षणिक पात्रता - B.E/ B. Tech Computer Engineering /Information Technology
एकूण जागा - 11
वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 29 ऑगस्ट 2022
तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला दोन्ही पोस्टसंदर्भातल्या जाहिरातींच्या २ वेगवेगळ्या लिंक्स दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)