एक्स्प्लोर

लवकरात लवकर अर्ज करा, 70 हजार रुपये पगार असणारी नोकरी मिळवा, कुठे कसा कारल अर्ज? काय आहे पात्रता? 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे.

Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आसाम लोकसेवा आयोगाने (APSC) जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती जाहिरात क्रमांक 18/2025अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट apsc.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2025 आहे, तर फी जमा करण्याची शेवटची तारीख 9 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे दिलेल्या चरणांद्वारे अर्ज करू शकतात.

कोणाला करता येणार अर्ज?

उमेदवार भारताचा नागरिक आणि आसामचा कायमचा रहिवासी असावा. अर्जासोबत रोजगार विनिमय प्रमाणपत्र किंवा कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. हा डिप्लोमा नियमित पद्धतीने करावा लागेल, दूरस्थ शिक्षण पदवी वैध राहणार नाही.

वयोमर्यादा किती?

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 297.20 रुपये, ओबीसी/एमओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 197.20 रुपये आणि एससी/एसटी/बीपीएल/पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना 47.20 रुपये भरावे लागतील.

निवडलेल्या उमेदवारांना किती मिळणार पगार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 14000 ते 70000 रुपये पगार आणि 8700 रुपये ग्रेड पे मिळेल. याशिवाय, आसाम सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील. हा पगार पे बँड-2 अंतर्गत दिला जाईल, ज्यामुळे एकूण पगार खूपच प्रभावी ठरतो.

कसा कराल अर्ज?

सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट apsc.nic.in ला भेट द्यावी.
होमपेजवरील जेई मेकॅनिकल रिक्रूटमेंट 2025 लिंकवर क्लिक करा.
लॉग इन करून स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. कारण पदांसाठी पगार देखील चांगली मिळणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांना 9 जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यामुळं जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आयआयटीपेक्षा जास्त पगार! घरकाम करणाऱ्यांसाठी 83 लाखांचं पॅकेज, 'या' कंपनीनं प्रसिद्ध केली जाहीरात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Demolition Drive: 'दत्त मंदिर बुलडोझरने पाडले', पुरोहित संघाचा गंभीर आरोप; Nashik मध्ये तणाव
Pune Land Case: 'मंत्री होता येत नाही म्हणून बाजूला झाला', Raju Shetty यांचा Muralidhar Mohol यांच्यावर थेट आरोप
MNS Diwali Row : 'तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे सांगा?' - Ashish Shelar यांचा राज ठाकरे, Uddhav ठाकरे यांना सवाल
MNS Shivaji Parl Dipostv : शिंदे ते ठाकरे... मनसेच्या दीपोत्सवाला कुणीची उपस्थिती
OBC Maha Elgar Sabha in Beed : 'तुमचं शासन भूतकाळी राहील', बीडमधून ओबीसींचा थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Embed widget