एक्स्प्लोर
नोकरीच्या शोधात आहात? अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
सध्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
क्लेरिकल
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT
- एकूण जागा -687
- वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- adccbanknagar.in
वाहनचालक
- शैक्षणिक पात्रता : 10 वी पास driving licence
- एकूण जागा - 04
- वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- adccbanknagar.in
सुरक्षारक्षक
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
- एकूण जागा - 05
- वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- adccbanknagar.in
जनरल मॅनेजर (संगणक)
- शैक्षणिक पात्रता : BE / B.Tech / MCA / MCS / ME
- एकूण जागा - 01
- वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- adccbanknagar.in
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
- रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
- एकूण रिक्त जागा : 49
- वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : irdai.gov.in
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
- रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर
- एकूण जागा - 12
- वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – mucbf.in
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा {कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)}
- एकूण जागा - 1130
- शैक्षणिक पात्रता: 12 वी(विज्ञान) उत्तीर्ण
- वयाची अट: 18 ते 23 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : cisf.gov.in
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर
- शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI
- एकूण जागा- 126
- वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in
हे ही वाचा :
success story: इंजिनिअरनं एकीकडे नोकरी करत 60 गुंठ्यात रताळ्यातून कमवले 6.5 लाख, सांगलीतल्या तरुणाची होतेय वाहवा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement