Job Majha : सोलापूर जनता सहकारी बँक आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथे विविध पदांची भरती
Job Majha : सोलापूर जनता सहकारी बँक लि, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दूरसंचार विभाग मुंबई आणि खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
![Job Majha : सोलापूर जनता सहकारी बँक आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथे विविध पदांची भरती JOb Majha Solapur Janata Cooperative Bank and Maharashtra National Law University Mumbai Recruitment for Various Posts Job Majha : सोलापूर जनता सहकारी बँक आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथे विविध पदांची भरती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/d74a82ce5e0cbf2b065c17c6853d0fe01664860664513349_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : सोलापूर जनता सहकारी बँक लि, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दूरसंचार विभाग मुंबई आणि खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदरांनी ऑनलाईन पद्धवतीने या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.
सोलापूर जनता सहकारी बँक लि.
पोस्ट : महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ/ वरिष्ठ अधिकारी/ शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहता येईल.)
एकूण जागा : 19
नोकरीचं ठिकाण : सोलापूर
ईमेल आयडी : admin@sjsbbank.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर 2022
तपशील : sjsbbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक पोस्टसंदर्भातली विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई
पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, आयटी अधिकारी, वसतिगृह वॉर्डन, अंतर्गत लेखा परीक्षक
शैक्षणिक पात्रता - Ph.D., पदव्युत्तर पदवी, M. Com/ CA/ MBA
एकूण जागा : 24
नोकरीचं ठिकाण : मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, MTNL - CETTM बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई- ४०० ०७६
अर्ज करण्याची शेवटची तारीक : 25 नोव्हेंबर 2022
तपशील : www.mnlua.ac.in
दूरसंचार विभाग, मुंबई
पोस्ट : सिनियर अकाऊंटंट, ज्युनियर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क
शैक्षणिक पात्रता : कम्प्युटर, इंटरनेटचं ज्ञान आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
एकूण जागा : 09
नोकरीचं ठिकाण : मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2022
तपशील : dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई
एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
शैक्षणिक पात्रता : बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी, सनदी लेखापाल, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी, 15 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 9 (यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २ जागा, संचालक पदासाठी ७ जागा आहेत.)
नोकरीचं ठिकाण : मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई -400056
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2022
तपशील : www.kvic.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)