एक्स्प्लोर

 Job majha : सीमा रस्ते संघटन विभागात विविध पदांची भरती, आजच करा अर्ज 

 Job majha : सीमा रस्ते संघटन (BRO) विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. विविध पदांच्या 328 जागांसाठी ही भरती होत आहे.

Job majha  : सीमा रस्ते संघटन (BRO) विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून 10 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शतकात. विविध पदांच्या 328 जागांसाठी ही भरती होत आहे.

सीमा रस्ते संघटन (BRO)

पहिली पोस्ट : ड्राफ्ट्समन

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल), 1 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 14

वयोमर्यादा :  18 ते  27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख :  10 नोव्हेंबर 2022

तपशील :  www.bro.gov.in 

पोस्ट : सुपरवायजर (अॅडमिन)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)

एकूण जागा : 07

वयोमर्यादा :  18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bro.gov.in 

पोस्ट : सुपरवायजर स्टोअर

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स किपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य

एकूण जागा : 13

वयोमर्यादा :  18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील :  www.bro.gov.in 

पोस्ट : सुपरवायजर सायफर

शैक्षणिक पात्रता : विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण

एकूण जागा : 09

वयोमर्यादा :  18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bro.gov.in 

पोस्ट : हिंदी टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

एकूण जागा : 10

वयोमर्यादा :  18 ते 27  वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील :  www.bro.gov.in 

पोस्ट : ऑपरेटर (कम्युनिकेशन)

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण, ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

एकूण जागा :  35

वयोमर्यादा :  18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bro.gov.in 

पोस्ट : इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य

एकूण जागा : 30

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bro.gov.in 

पोस्ट : वेल्डर

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य

एकूण जागा :  24

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील :  www.bro.gov.in 

पोस्ट : मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

एकूण जागा :  22

वयोमर्यादा :  18 ते 25 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख  : 10 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bro.gov.in 

पोस्ट : मल्टी स्किल्ड वर्कर (कुक)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

एकूण जागा : 82

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bro.gov.in 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget