एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई व नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये भरती जाहीर  

Job Majha : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे विविध पदांच्या 284 जागांसाठी भरती होणार आहे. 

Job Majha : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यात राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे विविध पदांच्या 284 जागांसाठी भरती होणार आहे. 

RCFL (राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई)

पोस्ट : तंत्रज्ञ (यांत्रिक) प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता :  इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 38

वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 

पोस्ट : तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 16

वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 

पोस्ट : तंत्रज्ञ ( इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा :  12

वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 

पोस्ट : ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : बी.एस.सी.

एकूण जागा : 181

वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन

पोस्ट : ऍनालिस्ट - बी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 67

वयोमर्यादा : 56 वर्षांपर्यंत

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-lll, Old JNU Gampus New Delhi – 110067

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.ntro.gov.in 
 
महत्वाच्या बातम्या

Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Embed widget