एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती

Job Majha : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पालघर येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर  येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

विविध पदांच्या 177 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - विकास सहाय्यक / Development Assistant

  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर
  • एकूण जागा - 173
  • वयोमर्यादा - 21 ते 35 वर्ष
  • पोस्ट - विकास सहाय्यक (हिंदी) / Development Assistant (Hindi)
  • शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी / हिंदी माध्यम बॅचलर पदवीसह हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किमान 50 % गुणांसह
  • एकूण जागा - 04
  • वयोमर्यादा - 21 ते 35 वर्ष
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.nabard.org  (या वेबसाईटवर गेल्यावर career notices वर क्लिक करा. click here to continue यावर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महिला व बाल कल्याण संचलनालय गोवा

पोस्ट - अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस

  • शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण
  • एकूण जागा - 103
  • वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
  • नोकरीचं ठिकाण - गोवा
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022
  • तपशील - www.dwcd.goa.gov.in 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पालघर (MSRTC)

विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - मेकॅनिक (मोटर वाहन)

  • शैक्षणिक पात्रता - दहावी परीक्षा उत्तीर्ण
  • एकूण जागा - 37
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • लवकरात लवकर अर्ज करा.

पोस्ट - वेल्डर

  • शैक्षणिक पात्रता - आठवी परीक्षा उत्तीर्ण
  • एकूण जागा - 02
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • लवकरात लवकर अर्ज करा.

पोस्ट - मोटर वाहन बॉडी बिल्डर

  • शैक्षणिक पात्रता - दहावी परीक्षा उत्तीर्ण
  • एकूण जागा - 02
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • लवकरात लवकर अर्ज करा.

पोस्ट - इलेक्ट्रिशियन

  • शैक्षणिक पात्रता - दहावी परीक्षा उत्तीर्ण
  • एकूण जागा - तीन
  • नोकरीचं ठिकाण - पालघर
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • लवकरात लवकर अर्ज करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget